Chandrayaan : नील आर्मस्ट्राँग यांच्या व्यतिरिक्त किती लोक चंद्रावर चालले आहेत माहिती आहे का? जाणून घ्या एका क्लिकवर

चंद्र मोहीमेबाबत सामान्य जनतेला कायमच आकर्षण राहिलं आहे. कारण नुसत्या डोळ्यांना दिसणारा आकर्षक चंद्र कसा असेल याबाबत उत्सुकता राहिली आहे. अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी 20 जुलै 1969 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर 11 जण चंद्रावर उतरले आहेत.1969 ते 1973 दरम्यान चंद्रावर गेलेल्यांपैकी 8 जणांचा मृत्यू झाला होता.

| Updated on: Aug 22, 2023 | 5:09 PM
अपोलो-11 मोहिमेचा भाग म्हणून नील आर्मस्ट्राँग यांनी 20 जुलै 1969 रोजी पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले होते. ते नौदल वैमानिक, चाचणी पायलट आणि विद्यापीठाचे प्राध्यापक होते. आर्मस्ट्राँग चंद्रावर 2  तास 31 मिनिटे होते.

1 / 12
अपोलो-11 मोहिमेदरम्यान बझ आल्ड्रिन हे नील आर्मस्ट्राँगसोबत होते. चंद्रावर चालणारे जगातील दुसरे व्यक्ती होते. ते अमेरिकन अंतराळवीर, अभियंता आणि फायटर पायलट आहेत.

2 / 12
पीट कॉनरॅड हा चंद्रावर चालणारा तिसरा माणूस होता. अमेरिकेने नोव्हेंबर 1969 मध्ये अपोलो 12 मोहीम फत्ते केली होती. कॉनरॅडची 1962 मध्ये नासाच्या दुसऱ्या अंतराळवीर वर्गात निवड झाली होती. 1999 मध्ये त्यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला.

3 / 12
अॅलन बीन हा पीट कॉनराडसोबत चंद्रावर गेला होता. तो अपोलो 12 मोहिमेचा भाग होता. अॅलन चंद्रावर चालणारा चौथा व्यक्ती ठरला. अॅलन बीन 1981 मध्ये नासातून निवृत्त झाले.

4 / 12
अॅलन शेपर्ड हा चंद्रावर चालणारा पाचवा माणूस होता. ते अमेरिकन अंतराळवीर, नौदल वैमानिक, चाचणी पायलट आणि व्यापारी होते. अपोलो 14 मोहिमेचा भाग म्हणून ते फेब्रुवारी 1971 मध्ये चंद्रावर गेले.

5 / 12
एडगर मिशेल यांनी अपोलो 14 मोहिमेचा भाग म्हणून चंद्रावर पाऊल ठेवले. अशी कामगिरी करणारी ती सहावी व्यक्ती ठरली. त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर नऊ तास काम केले.

6 / 12
डेव्हिड स्कॉट अपोलो-15 मोहिमेसह चंद्रावर गेला होता. ते अमेरिकन चाचणी पायलट आणि नासाचा अंतराळवीर आहेत. स्कॉट हे चंद्रावर चालणारे सातवे व्यक्ती होते. इतकंच काय तर स्कॉट तीन वेळा अंतराळात मोहिमेत गेला आहे.

7 / 12
जेम्स इर्विन हा चंद्रावर चालणारा आठवा व्यक्ती होता. अपोलो 15 मोहिमेद्वारे तो चंद्रावर पोहोचला होता. इर्विन हा अपोलो लुनर मॉड्यूलचा पायलट होता. 1991 मध्ये वयाच्या 61 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

8 / 12
नासाच्या अपोलो 16 मोहिमेचा भाग म्हणून जॉन यंग यांनी चंद्रावर उड्डाण केले. अपोलो 16 मोहिमेचा कमांडर म्हणून 1972 मध्ये चंद्रावर चालणारा नववी व्यक्ती ठरली. 2018 मध्ये त्यांचे निधन झाले.

9 / 12
चार्ल्स ड्यूक देखील अपोलो 16 मोहिमेवर जॉन यंगसोबत चंद्रावर गेले होते. चंद्रावर चालणारी ती दहावी व्यक्ती होती. चंद्रावर चालणारा सर्वात तरुण व्यक्ती म्हणून त्यांना मान मिळाला आहे. मोहिमेवेली त्यांचं वय 36 वर्षे 201 दिवस होते.

10 / 12
यूजीन सर्नन यांनी अपोलो 17 मोहिमेअंतर्गत चंद्रावर पाऊल ठेवले होते. चंद्रावर चालणारा ते 11वा व्यक्ती ठरले.

11 / 12
हॅरिसन स्मिथ हा चंद्रावर चालणारा 12 वा व्यक्ती होता. अपोलो 17 मोहिमेअंतर्गत तो चंद्रावर गेला होता. या मोहिमेनंतर ते 1975 मध्ये नासामधून निवृत्त झाले. त्यांनी युनिव्हर्सिटीत मुलांनाही शिकवले आहे.

12 / 12
Non Stop LIVE Update
Follow us
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.