AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला माहितीये हॉटेलच्या खोल्यांमध्ये डिस्पोजेबल स्लिपर्स का ठेवतात? जाणून घ्या महत्त्वाचं कारण

कुठे फिरायला किंवा कामासाठी बाहेर गेल्यानंतर आपण हॉटेलमध्ये थांबण्याचा निर्णय घेतो. अशात हॉटेलमधील अनेक गोष्टींचा आपण वापर करतो. पण त्यापैकी एक म्हणजे हॉटेलच्या खोल्यांमध्ये डिस्पोजेबल स्लिपर्स... आपण डिस्पोजेबल स्लिपर्स वापरतो. पण त्याचा नक्की वापर काय असतो याबद्दल आपल्याला माहिती नसतं.

| Updated on: Aug 29, 2026 | 3:53 PM
Share
हॉटेलमधील चपला केवळ खोलीत फिरण्यासाठीच नसतात, तर बाथरूमला जाताना-येतानाही घालता येतात. बाथरूमच्या ओल्या फरशीवर अनवाणी चालल्याने तुमचे पाय ओले आणि निसरडे होऊ शकतात. या  कराणासाठी देखील स्लिपर्स असतात.

हॉटेलमधील चपला केवळ खोलीत फिरण्यासाठीच नसतात, तर बाथरूमला जाताना-येतानाही घालता येतात. बाथरूमच्या ओल्या फरशीवर अनवाणी चालल्याने तुमचे पाय ओले आणि निसरडे होऊ शकतात. या कराणासाठी देखील स्लिपर्स असतात.

1 / 5
हॉटेलच्या खोल्यांमध्ये संगमरवरी, फरशा किंवा लाकडी जमीन असू शकते. जमीन थंड लागू शकते, विशेषतः एसी असलेल्या खोल्यांमध्ये. त्यामुळे, हलक्या वजनाचे स्लीपर्स तुमच्या पायांमध्ये आणि जमिनीमध्ये एक थर तयार करतात.

2 / 5
 हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वी तासनतास प्रवास केल्यानंतर, सतत बूट घालून राहिल्याने त्रास होतो. अशा परिस्थितीत, चप्पल घातल्याने अधिक आराम मिळतो. याच कारणामुळे, हॉटेलमधील चपला केवळ आरोग्यदायीच नव्हे, तर पाहुण्यांच्या आरामाचा आणि पाहुणचाराच्या अनुभवाचा एक भाग म्हणूनही मानल्या जातात,

3 / 5
 डिस्पोजेबल स्लीपर्स थोड्या कालावधीसाठी वापरून नंतर टाकून देण्यासाठी असतात. ते हलक्या वजनाच्या साहित्यापासून बनवलेले असतात, त्यामुळे ते घालण्यास आणि हॉटेलमध्ये ठेवण्यास सोपे असतात.

डिस्पोजेबल स्लीपर्स थोड्या कालावधीसाठी वापरून नंतर टाकून देण्यासाठी असतात. ते हलक्या वजनाच्या साहित्यापासून बनवलेले असतात, त्यामुळे ते घालण्यास आणि हॉटेलमध्ये ठेवण्यास सोपे असतात.

4 / 5
सांगायचं झालं तर, हॉटेलच्या खोल्यांमध्ये दिलेले सर्वच स्लीपर्स एकदाच वापरून फेकून देण्यासारखे नसतात. काही हॉटेल्स पुन्हा वापरता येण्याजोगे किंवा अधिक टिकाऊ स्लीपर्स देतात.

सांगायचं झालं तर, हॉटेलच्या खोल्यांमध्ये दिलेले सर्वच स्लीपर्स एकदाच वापरून फेकून देण्यासारखे नसतात. काही हॉटेल्स पुन्हा वापरता येण्याजोगे किंवा अधिक टिकाऊ स्लीपर्स देतात.

5 / 5
Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?