AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जन्मानंतर बाळाचे रडणे इतके महत्त्वाचे का आहे? जाणून घ्या डॉक्टर काय म्हणाले…

ऱ्याचदा आपण बघितले असेल तर बाळ जन्मल्यानंतर ते रडत नाही आणि अनेक प्रयत्न करून डॉक्टर त्याला रडवण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा त्याच्या पाठिवर देखील मारले जाते. जन्मानंतर बाळ रडणे का आवश्यक आहे हे जाणून घ्या.

| Updated on: Aug 04, 2025 | 10:38 AM
Share
आपण अनेकदा ऐकले असेल की, जन्मानंतर बाळ रडणे अत्यंत आवश्यक आहे. जर जन्मानंतर बाळ रडत नसेल तर डॉक्टरही टेन्शनमध्ये येतात. असा एक सीन आमिर खानचा चित्रपट थ्री इडियटमध्येही आहे. 

आपण अनेकदा ऐकले असेल की, जन्मानंतर बाळ रडणे अत्यंत आवश्यक आहे. जर जन्मानंतर बाळ रडत नसेल तर डॉक्टरही टेन्शनमध्ये येतात. असा एक सीन आमिर खानचा चित्रपट थ्री इडियटमध्येही आहे. 

1 / 5
जन्मानंतर बाळ रडणे आवश्यक आहे. कारण बाळाच्या पहिल्या श्वासासाठी त्याचे रडणे महत्वाचे ठरते. डॉक्टर म्हणतात की, बाळ जन्मानंतर काही सेकंदांनी म्हणजेच 8 सेकंदांनी पहिला श्वास घेते.

जन्मानंतर बाळ रडणे आवश्यक आहे. कारण बाळाच्या पहिल्या श्वासासाठी त्याचे रडणे महत्वाचे ठरते. डॉक्टर म्हणतात की, बाळ जन्मानंतर काही सेकंदांनी म्हणजेच 8 सेकंदांनी पहिला श्वास घेते.

2 / 5
त्याच्या फुफ्फुसांना हवेने भरण्यासाठी ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे. ज्यावेळी बाळ रडते त्यावेळी फुफ्फुसांमध्ये हवा जाण्यास मदत होते. 

त्याच्या फुफ्फुसांना हवेने भरण्यासाठी ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे. ज्यावेळी बाळ रडते त्यावेळी फुफ्फुसांमध्ये हवा जाण्यास मदत होते. 

3 / 5
जर बाळ रडत नसेल तर डॉक्टर ताबडतोब त्याची तपासणी करतात. बऱ्याचदा डॉक्टर बाळाला हातावर घेऊन त्याची पोझिशन देखील बदलतात. 

जर बाळ रडत नसेल तर डॉक्टर ताबडतोब त्याची तपासणी करतात. बऱ्याचदा डॉक्टर बाळाला हातावर घेऊन त्याची पोझिशन देखील बदलतात. 

4 / 5
जर तरीही बाळ रडत नसेल तर मग त्याला बाळाचे तोंड आणि नाक मशीनने स्वच्छ केली जातात.गरज पडल्यास सीपीआर देखील द्यावी लागते. यामुळे जन्मलेल्या बाळाने रडणे अत्यंत आवश्यक आहे. 

जर तरीही बाळ रडत नसेल तर मग त्याला बाळाचे तोंड आणि नाक मशीनने स्वच्छ केली जातात.गरज पडल्यास सीपीआर देखील द्यावी लागते. यामुळे जन्मलेल्या बाळाने रडणे अत्यंत आवश्यक आहे. 

5 / 5
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर.
अजित पवारांवर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
अजित पवारांवर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार.
लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला
लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला.
सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतली अजित पवारांची शेवटची भेट
सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतली अजित पवारांची शेवटची भेट.
'एकच वादा अजितदादा', 'अजितदादा अमर रहे', कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
'एकच वादा अजितदादा', 'अजितदादा अमर रहे', कार्यकर्त्यांची घोषणाबाजी.
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी.
दिवसाचे 16-17 तास काम करणारं नेतृत्व हरपलं!
दिवसाचे 16-17 तास काम करणारं नेतृत्व हरपलं!.
अजित पवार यांच्या अंत्ययात्रेत कार्यकर्त्यांचा हंबरडा
अजित पवार यांच्या अंत्ययात्रेत कार्यकर्त्यांचा हंबरडा.
अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह बारामतीत दाखल
अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह बारामतीत दाखल.
अजित पवार आनंतच्या प्रवासाला; महाराष्ट्र हळहळला
अजित पवार आनंतच्या प्रवासाला; महाराष्ट्र हळहळला.