AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : गाढव खरंच मूर्ख असतो का? डोक्यात अक्कल असते की नाही? वाचा नेमकं सत्य काय?

गाढवला नेहमी मूर्ख समजले जाते. परंतु गाढवामध्ये प्रचंड स्मरणशक्ती असते.

| Updated on: Sep 16, 2026 | 8:51 PM
Share
गाढवाला नेहमी मूर्ख आणि हट्टी मानले जाते. खरंतर विज्ञान गाढवाबाबत वेगळंच सांगतं. विज्ञानानुसार, गाढव हा प्रचंड स्मरणशक्ती, सहनशक्ती असणारा प्राणी आहे. या प्राण्याविषयी जाणून घ्या.

गाढवाला नेहमी मूर्ख आणि हट्टी मानले जाते. खरंतर विज्ञान गाढवाबाबत वेगळंच सांगतं. विज्ञानानुसार, गाढव हा प्रचंड स्मरणशक्ती, सहनशक्ती असणारा प्राणी आहे. या प्राण्याविषयी जाणून घ्या.

1 / 5
गाढवामध्ये शिकणे आणि निर्णय घेण्याची क्षमता चांगली असते. गाढवामध्ये समजण्याची प्रचंड क्षमता असते. तसेच परिस्थितीचे आकलन करण्याची क्षमता असते.

गाढवामध्ये शिकणे आणि निर्णय घेण्याची क्षमता चांगली असते. गाढवामध्ये समजण्याची प्रचंड क्षमता असते. तसेच परिस्थितीचे आकलन करण्याची क्षमता असते.

2 / 5
गाढव धोका संभावल्यानंतर लगेच पुढे जाणे टाळतो. त्यामुळे त्याला हट्टी मानले जाते. परंतु परिस्थिती जाणून घेण्यासाठी असे वर्तन करतो.

गाढव धोका संभावल्यानंतर लगेच पुढे जाणे टाळतो. त्यामुळे त्याला हट्टी मानले जाते. परंतु परिस्थिती जाणून घेण्यासाठी असे वर्तन करतो.

3 / 5
संकटाची चाहूल झाल्यावर घोडा हा वेगाने धावू शकतो. घोडा कोणत्याही संकटातून जीव वाचवू शकतो. पण गाढव हा संकटात पुढे जाणे टाळतो. गाढवाचा स्वभाव हा शांत असतो.

संकटाची चाहूल झाल्यावर घोडा हा वेगाने धावू शकतो. घोडा कोणत्याही संकटातून जीव वाचवू शकतो. पण गाढव हा संकटात पुढे जाणे टाळतो. गाढवाचा स्वभाव हा शांत असतो.

4 / 5
गाढवाची स्मरणशक्ती चांगली असतो. त्याला वर्षानुवर्षे देखील रस्ते लक्षात राहतात. गाढव डोंगराळ भागातूनही सावधपणे रस्त्याची निवड करतो. तो सुरक्षित रस्त्यांना प्राधान्य देतो.

गाढवाची स्मरणशक्ती चांगली असतो. त्याला वर्षानुवर्षे देखील रस्ते लक्षात राहतात. गाढव डोंगराळ भागातूनही सावधपणे रस्त्याची निवड करतो. तो सुरक्षित रस्त्यांना प्राधान्य देतो.

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता