AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून पित आहात? आजच सावध व्हा, आरोग्याच्या असंख्य…

लिंबू नक्कीच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लिंबाचा दररोजच्या आहारात समावेश केल्याने असंख्य समस्या दूर होतात. मात्र, सतत जर तुम्ही कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून पित असाल तर ते धोकादायक आहे.

| Updated on: Dec 10, 2025 | 5:17 PM
Share
बऱ्याच लोकांना काहीही झाले तरीही लिंबू पाणी लागते. कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून पिण्याची जवळपास सर्वांनाच सवय आहे. मात्र, ही सवय काही लोकांच्या आरोग्यासाठी घातकही ठरू शकते. 

बऱ्याच लोकांना काहीही झाले तरीही लिंबू पाणी लागते. कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून पिण्याची जवळपास सर्वांनाच सवय आहे. मात्र, ही सवय काही लोकांच्या आरोग्यासाठी घातकही ठरू शकते. 

1 / 5
तुम्ही देखील सतत कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून पित असाल तर आजच सावध व्हा. कारण यामुळे आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात. 

तुम्ही देखील सतत कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून पित असाल तर आजच सावध व्हा. कारण यामुळे आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात. 

2 / 5
अ‍ॅसिड रिफ्लक्स, गॅस्ट्र्रिटिस, अल्सर याची समस्या असणाऱ्या लोकांसाठी कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून पिणे धोकादायक ठरू शकते. यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. 

अ‍ॅसिड रिफ्लक्स, गॅस्ट्र्रिटिस, अल्सर याची समस्या असणाऱ्या लोकांसाठी कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून पिणे धोकादायक ठरू शकते. यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. 

3 / 5
लिंबूमधील आम्ल हळूहळू दातांच्या मुलामा चढवणे खराब करू शकते, ज्यामुळे पोकळी निर्माण होण्याचा धोका वाढतो. यामुळे अतिरेक न केलेला बरा पडेल. 

लिंबूमधील आम्ल हळूहळू दातांच्या मुलामा चढवणे खराब करू शकते, ज्यामुळे पोकळी निर्माण होण्याचा धोका वाढतो. यामुळे अतिरेक न केलेला बरा पडेल. 

4 / 5
कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून सतत पिल्याने आतड्यांवरही त्याचा वाईट गंभीर परिणाम होऊ शकतो. दिवसातून एखाद्यावेळी हे पाणी पिणे ठीक आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त नकोच. 

कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून सतत पिल्याने आतड्यांवरही त्याचा वाईट गंभीर परिणाम होऊ शकतो. दिवसातून एखाद्यावेळी हे पाणी पिणे ठीक आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त नकोच. 

5 / 5
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी.
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?.
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध..
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध...
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर.
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद.