AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुर्गादेवीचा दुष्काळ नेमका काय होता? गावच्या गावं स्मशान का झाली? जाणून घ्या इतिहासातील भीषण दुष्काळाची कहाणी

तब्बल सात वर्षे महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील अनेक भागांना हादरवून सोडणाऱ्या दुर्गादेवीच्या दुष्काळात नेमकं काय घडलं? उपासमार, स्थलांतर आणि मृत्यूच्या या काळात मंगळवेढ्याचे दामाजीपंत गरजूंच्या मदतीला कसे धावून आले? या भीषण दुष्काळामागची कारणे आणि इतिहासातील त्याचे पडसाद जाणून घ्या.

| Updated on: Oct 10, 2026 | 7:10 PM
Share
दुर्गादेवीचा दुष्काळ हा मध्ययुगीन दक्षिण भारताच्या इतिहासातील अत्यंत भीषण दुष्काळ म्हणून ओळखला जातो.

दुर्गादेवीचा दुष्काळ हा मध्ययुगीन दक्षिण भारताच्या इतिहासातील अत्यंत भीषण दुष्काळ म्हणून ओळखला जातो.

1 / 6
इतिहासात उल्लेख असलेल्या दुर्गादेवीच्या दुष्काळाचे दोन प्रमुख टप्पे मानले जातात. पहिला टप्पा 1398 ते 1408 आणि दुसरा टप्पा 1468 ते 1475 या कालखंडाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.

इतिहासात उल्लेख असलेल्या दुर्गादेवीच्या दुष्काळाचे दोन प्रमुख टप्पे मानले जातात. पहिला टप्पा 1398 ते 1408 आणि दुसरा टप्पा 1468 ते 1475 या कालखंडाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.

2 / 6
1468 ते 1475 या काळात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. पावसाअभावी पाणी आणि अन्नधान्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती.

1468 ते 1475 या काळात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. पावसाअभावी पाणी आणि अन्नधान्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती.

3 / 6
दुष्काळाची तीव्रता वाढल्याने अनेक गावांमध्ये उपासमारी आणि मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे ऐतिहासिक उल्लेख आढळतात. अन्न-पाण्याच्या शोधात अनेक कुटुंबांनी आपली गावे सोडून इतर भागांत स्थलांतर केले.

दुष्काळाची तीव्रता वाढल्याने अनेक गावांमध्ये उपासमारी आणि मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे ऐतिहासिक उल्लेख आढळतात. अन्न-पाण्याच्या शोधात अनेक कुटुंबांनी आपली गावे सोडून इतर भागांत स्थलांतर केले.

4 / 6
मंगळवेढ्यातील दामाजीपंतांनी दुष्काळाच्या काळात धान्याची कोठारे गरजू लोकांसाठी खुली केल्याची कथा महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत प्रसिद्ध आहे. या घटनेचा संबंध दुष्काळातील मानवी मदतीच्या स्मृतीशी जोडला जातो.

5 / 6
इतिहासकार वि. का. राजवाडे यांच्या विवेचनात ‘दुर्गादेवी’ या नावाचा संबंध ‘दुर्गाडी’ या शब्दाशी जोडला जातो. या दुष्काळाने केवळ शेती आणि अन्नव्यवस्थेवरच नव्हे, तर लोकवस्ती, स्थलांतर आणि धार्मिक परंपरांवरही दीर्घकालीन परिणाम केला.

6 / 6
Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर