AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shardiya Navratri 2026: शारदीय नवरात्रीच्या दिवसांत ‘या’ गोष्टी करणे टाळावे

आज घटस्थापना झाली असून सर्वत्र देवीचे आगमन झाले आहे. त्यामुळे आता पुढील ९ दिवस देवीची आराधना उपासना केली जाणार आहे. या नवरात्रौत्सवात कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे, जाणून घेऊयात... (सर्व फोटो सौजन्य: Mumbai Navratri Instagram Page)

| Updated on: Oct 11, 2026 | 12:15 PM
Share
आज ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना म्हणजेच सर्वत्र देवीचे आगमन होणार आहे. त्यानंतर पुढचे नऊ दिवस देवीची उपासना केली जाणार आहे.

आज ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना म्हणजेच सर्वत्र देवीचे आगमन होणार आहे. त्यानंतर पुढचे नऊ दिवस देवीची उपासना केली जाणार आहे.

1 / 6
नवरात्रीच्या दिवसांमध्ये घरातील देवघरामधील देवांना हलवू नये.
नवरात्रीमध्ये देवीचा घट बसवल्यानंतर घट हलूव नये.

नवरात्रीच्या दिवसांमध्ये घरातील देवघरामधील देवांना हलवू नये. नवरात्रीमध्ये देवीचा घट बसवल्यानंतर घट हलूव नये.

2 / 6
नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवघरातील देवांना स्नान घालू नये. नवरात्री पूर्व किंवा दसऱ्यानंतर देवांना स्नान करावे.

नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवघरातील देवांना स्नान घालू नये. नवरात्री पूर्व किंवा दसऱ्यानंतर देवांना स्नान करावे.

3 / 6
नवरात्रीमध्ये महिलांनी व पुरुषांनी केस कापू नये असे म्हटले जाते.
एका घरात दोन घट मांडू नये. घरात देवीला एकटे सोडून बाहेर जाऊ नये.

नवरात्रीमध्ये महिलांनी व पुरुषांनी केस कापू नये असे म्हटले जाते. एका घरात दोन घट मांडू नये. घरात देवीला एकटे सोडून बाहेर जाऊ नये.

4 / 6
नवरात्रीच्या दिवसांमध्ये कोणत्याही कन्या व स्त्रीचा अपमान करू नये.
नवरात्रीत मांसाहार खाणे व मद्यपान करणे टाळा. या काळात सात्त्विक आहारच घ्या.

नवरात्रीच्या दिवसांमध्ये कोणत्याही कन्या व स्त्रीचा अपमान करू नये. नवरात्रीत मांसाहार खाणे व मद्यपान करणे टाळा. या काळात सात्त्विक आहारच घ्या.

5 / 6
महिलांनी व पुरुषांनी नवरात्रीच्या दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये.

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

महिलांनी व पुरुषांनी नवरात्रीच्या दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

6 / 6
Follow Us
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर