आत्या असो की अहो… हे स्वादिष्ट पदार्थ खाऊन होतील खूश; झटपट रेसिपी फक्त 20 मिनिटात
दिवसभर रोजाचा उपवास केल्यानंतर इफ्तारमध्ये गोड पदार्थांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे सर्वप्रथम खजूर खाल्ले जातात. त्यानंतरच पाणी, फळे आणि इतर पदार्थ वाढले जातात, ज्यामध्ये विविध प्रकारच्या मिठाया आणि डेझर्टचा नक्कीच समावेश असतो. पण 20 मिनिटात तयार होणारा अरेबियन हलवा ही खास पसंद मानली जाते. तुम्हीही अवघ्या 20 मिनिटात हा अरेबियन हलवा बनवून घरच्यांना खूश करा. हा अरेबियन पदार्थच नाही तर इतर ही स्वादिष्ट पदार्थ अवघ्या 20 मिनिटात करून तुम्ही आत्या असो की नवरा सर्वांनाच खूश करू शकता.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
पांढरा रंग हा नेहमी मळलेला, शेतात राबणाऱ्या मराठी अभिनेत्रीचा व्हिडीओ चर्चेत
सिंपल पण मस्त..., करिश्माचा 'हा' लूक तुम्हीही करु शकता फॉलो, फोटो व्हायरल
सपाट पोटासाठी रोज करा ही 5 योगासनं, पोटावरील चरबी कमी करण्यास होईल मदत
अभिनेत्री माधुरी दीक्षित हीचे आलिशान घर, समुद्रासह अख्ख्या मुंबईच होते दर्शन
ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसौंदर्याचा संगम! लोहगड किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या
नाना पाटेकरांनी त्यांच्या कारकीर्दीत किती मराठी चित्रपटांत अभिनय केला?
