AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची माणुसकी, आमदार संतोष बांगर यांच्या मातोश्रींच्या मदतीसाठी धावले, उपचारांसाठी एअर अँब्युलन्सने मुंबईत आणले

Eknath Shinde air ambulance : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा घडले. आमदार संतोष बांगर यांच्या आईसाठी त्यांची संवेदनशीलता दिसून आली. त्यांनी नांदेड ते मुंबई येण्यासाठी एअर अँब्युलन्स उपलब्ध करून दिली. तर मुंबई विमानतळावर जाऊन स्वतः आस्थेने प्रकृतीची चौकशी केली. 

| Updated on: Aug 24, 2025 | 11:49 AM
Share
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या संवेदनशील स्वभावासाठी ओळखले जातात, त्यांच्या याच संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय शिवसेना आमदार संतोष बांगर यांना अनुभवायला मिळाला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या संवेदनशील स्वभावासाठी ओळखले जातात, त्यांच्या याच संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय शिवसेना आमदार संतोष बांगर यांना अनुभवायला मिळाला.

1 / 6
आमदार बांगर यांच्या मातोश्री वत्सलाबाई बांगर यांच्या हृदयात ब्लॉकेजेस असल्याने त्यांची तब्येत काल अचानक खालावली.

आमदार बांगर यांच्या मातोश्री वत्सलाबाई बांगर यांच्या हृदयात ब्लॉकेजेस असल्याने त्यांची तब्येत काल अचानक खालावली.

2 / 6
त्यामुळे हिंगोली येथील डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी मुंबईला नेण्याचे सुचवले. त्यामुळे बांगर यांनी तत्काळ फोन करून शिंदे यांच्या कानावर ही बाब घातली

त्यामुळे हिंगोली येथील डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी मुंबईला नेण्याचे सुचवले. त्यामुळे बांगर यांनी तत्काळ फोन करून शिंदे यांच्या कानावर ही बाब घातली

3 / 6
क्षणाचाही विलंब न लावता शिंदे यांनी आमदार बांगर यांच्या मातोश्रीसाठी विशेष एअर अँब्युलन्स नांदेडला पाठवली. या एअर अँब्युलन्स मध्ये बसून आमदार बांगर आणि त्यांच्या मातोश्री मुंबई विमानतळावर पोहोचले.

क्षणाचाही विलंब न लावता शिंदे यांनी आमदार बांगर यांच्या मातोश्रीसाठी विशेष एअर अँब्युलन्स नांदेडला पाठवली. या एअर अँब्युलन्स मध्ये बसून आमदार बांगर आणि त्यांच्या मातोश्री मुंबई विमानतळावर पोहोचले.

4 / 6
मुंबई येथे येताच शिंदे यांनी स्वतः विमानतळावर जाऊन त्यांची भेट घेतली, तसेच आस्थेने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना तत्काळ मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

मुंबई येथे येताच शिंदे यांनी स्वतः विमानतळावर जाऊन त्यांची भेट घेतली, तसेच आस्थेने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना तत्काळ मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

5 / 6
शिंदे यांनी तत्काळ एअर अँब्युलन्स उपलब्ध करून दिल्यामुळे आपल्या आईचे प्राण वाचणे शक्य झाले, त्यामुळे केलेल्या या मदतीबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मनापासून आभार मानले आहेत. तर प्रत्येक शिवसैनिक हा आपल्यासाठी आपल्या कुटुंबासारखाच असून त्याच कर्तव्य भावनेतून ही मदत केली असल्याचे शिंदे यांनी विनम्रपणे सांगितले.

6 / 6
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा