AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elena Rybakina : टेनिस कोर्ट गाजवलं, सौंदर्यातही कमाल; कझाकिस्तानच्या ‘क्वीन’ची जगभर चर्चा

Tennis Star Rybakina : कझाकस्तानची 26 वर्षीय एलेना रायबाकिना ही आता यूएस ओपन 2026 मधील तिच्या शानदार कामगिरीनंतर जगातील नंबर 1 महिला टेनिसपटू ठरली आहे. तिच्या सौंदर्यांचीही जगभर चर्चा सुरु झाली आहे.

| Updated on: Sep 11, 2026 | 10:32 PM
Share
यूएस ओपन 2026 मधील प्रभावी कामगिरीनंतर कझाकिस्तानची 26 वर्षीय टेनिसपटू एलेना रायबाकिनाने कारकिर्दीत पहिल्यांदाच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं आहे. नंबर 1 बनणारी ती कझाकिस्तानची पहिली खेळाडू ठरली आहे.

1 / 6
या ऐतिहासिक कामगिरीसोबतच तिच्या लूकचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. उंच शरीरयष्टी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे चाहते तिची तुलना माजी रशियन टेनिस स्टार मारिया शारापोवाशी करत आहेत.

या ऐतिहासिक कामगिरीसोबतच तिच्या लूकचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. उंच शरीरयष्टी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे चाहते तिची तुलना माजी रशियन टेनिस स्टार मारिया शारापोवाशी करत आहेत.

2 / 6
टेनिस कोर्टवरील आकर्षक खेळाडूंपैकी एक असलेल्या एलेना रायबाकिनाची तिच्या ग्लॅमरस लूकसोबतच शांत स्वभावासाठीही चर्चा होते. सुमारे 6 फूट उंच रायबाकिनाचं हसतमुख व्यक्तिमत्त्व आणि साधी देहबोली चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. तिची फॅशन, साधेपणा आणि खेळाडूवृत्तीचं सोशल मीडियावर कौतुक होत असून चाहते तिला प्रेमाने ‘कझाकिस्तानची राणी’ म्हणतात.

3 / 6
तिची टेनिस कारकीर्द यशस्वी ठरत आहे. 2022 मध्ये तिने विम्बल्डनचं विजेतेपद जिंकलं. त्यानंतर 2025 मध्ये वर्षातील प्रतिष्ठेच्या डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. 2026 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून तिने आपल्या कारकिर्दीत आणखी एक मोठं यश जोडलं. त्यामुळे रायबाकिनाने सातत्यपूर्ण कामगिरी करत महिला टेनिसमध्ये आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे.

4 / 6
एलेना तिच्या सौंदर्यासोबतच आक्रमक खेळासाठीही ओळखली जाते. उत्तम फिटनेसच्या जोरावर ती प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण करते. तिच्या आक्रमक शैलीमुळे तिने टेनिस विश्वातील अनेक नामांकित खेळाडूंना पराभूत केलं आहे.

5 / 6
17 जून 1999 रोजी मॉस्कोमध्ये जन्मलेल्या एलेना रायबाकिनाने कारकिर्दीच्या सुरुवातीला रशियाचं प्रतिनिधित्व केलं. मात्र, 2018 मध्ये कझाकिस्तान टेनिस फेडरेशनकडून मिळालेल्या प्रशिक्षण आणि पाठिंब्यानंतर तिने कझाकस्तानचं नागरिकत्व स्वीकारलं. त्यानंतर कझाकस्तानकडून खेळताना तिने जागतिक टेनिसमध्ये मोठं स्थान निर्माण केलं. आता तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या टप्प्यावर पोहोचत तिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

6 / 6
Follow Us
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...
एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात....
Pradeep Purnekar Case : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात; ठाण्यात खळबळ
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या..
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या नासाडीचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील
Breaking Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील किरण सरनाईक आघाडीवर
मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका....
Marathwada MLC Election Result 2026 : मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका, गठ्ठे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी...
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी कोर्टाची थेट कारवाई