AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha kapoor : ‘नो मेकअप लूक’ मधील श्रद्धा कपूरच्या फोटोवर चाहते फिदा

नो मेकअप लुक मधील श्रद्धाचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. श्रद्धाने हाताने हार्ट शेपच्या पोझ देतही फोटो काढले. तिच्या क्युटनेसमुळे सोशल मीडियावर तिचा स्वतंत्र फॅन फॉलोवर असलेला दिसून येतो.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: May 05, 2022 | 6:29 PM
Share
अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या स्माईलचे आजही लाखो चाहते आहेत. श्रद्धा आज  जुहू येथे  दिसून आली.  यावेळी  तिने उन्हाळ्या सूट होईल असा फ्लोरल जम्पसूट तिने  घातला होता.

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या स्माईलचे आजही लाखो चाहते आहेत. श्रद्धा आज जुहू येथे दिसून आली. यावेळी तिने उन्हाळ्या सूट होईल असा फ्लोरल जम्पसूट तिने घातला होता.

1 / 4
यावेळी  श्रद्धाने  माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोझ देते फोटोही काढले होते.  तिच्या सौंदर्याबरोबरच तिचे हास्य चाहत्यांच्या    हृदयाची धडधड वाढवताना दिसते.

यावेळी श्रद्धाने माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोझ देते फोटोही काढले होते. तिच्या सौंदर्याबरोबरच तिचे हास्य चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवताना दिसते.

2 / 4
 नो मेकअप लुक  मधील श्रद्धाचे हे फोटो  चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

नो मेकअप लुक मधील श्रद्धाचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

3 / 4
श्रद्धाने हाताने हार्ट शेपच्या पोझ देतही फोटो काढले. तिच्या क्युटनेसमुळे सोशल मीडियावर तिचा स्वतंत्र फॅन फॉलोवर असलेला दिसून येतो.

श्रद्धाने हाताने हार्ट शेपच्या पोझ देतही फोटो काढले. तिच्या क्युटनेसमुळे सोशल मीडियावर तिचा स्वतंत्र फॅन फॉलोवर असलेला दिसून येतो.

4 / 4
Follow Us
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...