Photo : ‘फॅशन का हैं ये जलवा’, सोनम कपूरचा ग्लॅमरस अंदाज

सोनम कपूर नेहमीच ट्रेंडी अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होत असते. ('Fashion ka hain ye jalwa', Sonam Kapoor's glamorous style)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:26 PM, 16 Jan 2021
1/5
फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
2/5
सोनम कपूर नेहमीच ट्रेंडी अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
3/5
आता तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
4/5
पिवळ्या रंगाच्या डिझायनर गाऊनमध्ये सोनमनं हे फोटोशूट केलं आहे.
5/5
सोनमचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस येतोय. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.