Fashion Tips | हटके लूक हवाय? ‘या’ प्रकारे स्टाईल करा प्लाझो पँट

प्लाझो पँटची खास गोष्ट अशी आहे की, सर्व वयोगटातील महिला वेगवेगळ्या शैलीने याला परिधान करू शकतात.

| Updated on: Feb 02, 2021 | 12:55 PM
आजकाल टिकाऊ फॅशनकडे विशेष लक्ष दिले जात आहे. सध्या प्लाझो पँटचा ट्रेंड खूपच कॅप झाला आहे. या पँट परिधान करण्यासाठी खूपच आरामदायक आहेत. प्लाझो पँटची खास गोष्ट अशी आहे की, सर्व वयोगटातील महिला वेगवेगळ्या शैलीने याला परिधान करू शकतात.

1 / 6
आपण लांब किंवा लहान कुर्तीसह प्लाझो पेअर करू शकता. जेव्हा आपण छोटा कुर्ता घालता त्यासह आपण फ्लेयर प्लाझो परिधान करू शकता. त्याचवेळी लांब कुर्तीवर सरळ फिट प्लाझो घाला.

आपण लांब किंवा लहान कुर्तीसह प्लाझो पेअर करू शकता. जेव्हा आपण छोटा कुर्ता घालता त्यासह आपण फ्लेयर प्लाझो परिधान करू शकता. त्याचवेळी लांब कुर्तीवर सरळ फिट प्लाझो घाला.

2 / 6
प्रत्येक स्त्रीच्या कापाटात पांढरा टी-शर्ट असतोच! या टी-शर्टसह आपण प्लाझो पँट परिधान करू शकता. त्यासह कानातले, ब्रेसलेट, हार आणि स्लिंग बँगने आपला लूक खूप स्टाईलिश आणि हॉट बनवू शकता.

प्रत्येक स्त्रीच्या कापाटात पांढरा टी-शर्ट असतोच! या टी-शर्टसह आपण प्लाझो पँट परिधान करू शकता. त्यासह कानातले, ब्रेसलेट, हार आणि स्लिंग बँगने आपला लूक खूप स्टाईलिश आणि हॉट बनवू शकता.

3 / 6
आपण क्रॉप टॉपसह प्लाझो घालू शकता. आपण क्रॉप टॉपसह मोनोक्रोम लूक ट्राय करू शकता.

आपण क्रॉप टॉपसह प्लाझो घालू शकता. आपण क्रॉप टॉपसह मोनोक्रोम लूक ट्राय करू शकता.

4 / 6
ट्यूनिक टॉप आणि मिनी ड्रेससह प्लाझो घालू शकता. ही स्टाईल आपल्याला लूकला इथेनिक टच देईल.

ट्यूनिक टॉप आणि मिनी ड्रेससह प्लाझो घालू शकता. ही स्टाईल आपल्याला लूकला इथेनिक टच देईल.

5 / 6
आपण कोणत्याही शर्टसह देखील प्लाझा पेअर करू शकता. प्लेन फिट शर्टसह रंगीबेरंगी पॅलाझो पँट परिधान करू शकता.

आपण कोणत्याही शर्टसह देखील प्लाझा पेअर करू शकता. प्लेन फिट शर्टसह रंगीबेरंगी पॅलाझो पँट परिधान करू शकता.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.