Fitness tips :- फिटनेस फ्रिक मंदिरा बेदी, पाहा डाएट प्लॅन

48 वर्षीय मंदिरा बेदी स्वतःला फिट ठेवण्यासाठी डाएटबरोबरच कठीण वर्कआऊटही करते. (Fitness freak Mandira Bedi, follow her diet plan)

  • Updated On - 9:54 am, Sat, 31 October 20
1/9
 48 वर्षीय मंदिरा बेदी स्वतःला फिट ठेवण्यासाठी डाएटबरोबरच कठीण वर्कआऊटही करते

2/9
मंदिराला आजही बॉलिवूडची फिटनेस आयकॉन म्हटलं जातं. ती सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी, ब्रेड आणि कॉफी घेणं पसंत करते.

3/9
 मंदिरा सकाळी उठल्यावर आधी ब्लॅक कॉफीमध्ये एक चमचा नारळाचं तेल टाकून पिते.

4/9
सकाळची कॉफी प्यायल्यानंतर ती अॅपल साईडर वेनेगर पिते.

5/9
पूर्ण दिवस फ्रेश राहण्यासाठी ती सकाळी व्यायाम करण्यास पसंती देते.

6/9
मंदिरा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात घरचं जेवण म्हणजेच दाळ , भात भाजी चपाती खाण्यास पसंती देते .

7/9
तिचं रात्रीचं जेवण हे संध्याकाळी 7 ते 8 च्या वेळेत होते.

8/9
ती विशेष म्हणजे प्रोटीन्सवर लक्ष केंद्रीत करते .

9/9
मंदिरा फिटनेस निगडीत गोष्टी तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

Published On - 9:00 am, Sat, 31 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI