कुणाला ट्रकची धडक, कुणाची कार दरीत कोसळली तर कुणाचा हृदयविकाराने मृत्यू; 4 दिवसात 5 सेलिब्रिटींचा मृत्यू

| Updated on: May 24, 2023 | 2:20 PM
साराभाई व्हर्सेस साराभाई या लोकप्रिय मालिकेत जस्मिनची भूमिका साकारणाऱ्या वैभवी उपाध्यायचा कार अपघातात मृत्यू झाला. तिची कार 50  फूट खोल दरीत कोसळली होती. वैभवीला फिरायची खूप आवड होती. होणाऱ्या पतीसोबत ती उत्तर भारतात फिरायला गेली होती. मनोरंजनतिथेच त्यांच्या कारचा अपघात झाला.

1 / 5
प्रसिद्ध अभिनेता नितेश पांडे यांचेही आकस्मिक निधन झाले.  वयाच्या 51 व्या वर्षी कार्डिॲक अरेस्टने त्यांचं निधन झालं. नाशिकजवळील इगतपुरी याठिकाणी पहाटे 2 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शूटनिमित्त ते तिथे गेले होते. कार्डिॲक अरेस्ट इतका तीव्र होता की नितेश यांनी जागीच प्राण गमावल्याची माहिती समोर आली आहे. ते अनुपमा या लोकिप्रिय मालिकेत धीरज कुमार यांची भूमिका साकारत होते.

2 / 5
अभिनेता आणि कास्टिंग डिरेक्टर आदित्य सिंग राजपूत याच्या मृत्यूचे गूढ अद्याप उकललेले नाही. २२ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. आदित्य हा त्याच्या अंधेरीतील घरात मृतावस्थेत आढळला. मृत्यूपूर्वी काही काळ आधी त्याने पार्टी केली होती.

3 / 5
  RRR या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता रे स्टीवेन्सन यांचं इटलीत निधन झालं. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्टीवेन्सन यांनी RRR या चित्रपटात मुख्य खलनायक स्कॉट बक्सटनची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं प्रेक्षक-समीक्षकांकडून तोंडभरून कौतुक झालं होतं.

4 / 5
बंगाली अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता हिचे रस्ते अपघातात निधन झाले. ती २९ वर्षांची होती. शूटिंगवरून घरी परत येताना झालेल्या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.