फ्लॉवर प्रिंटेड ड्रेसमधील अभिनेत्री अनन्या पांडेचा किलर लुक

प्राजक्ता ढेकळे

Updated on: Aug 21, 2022 | 11:08 AM

अनन्या पांडेचा आगामी चित्रपट लिगर 25 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री साऊथ फेम विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

Aug 21, 2022 | 11:08 AM
अनन्या पांडे तिच्या आगामी 'लायगर' या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खूप उत्सुक आहे. बी-टाऊनच्या नव्या अभिनेत्रींमध्ये समाविष्ट असलेली अनन्या आपल्या क्यूटनेसने चाहत्यांना प्रभावित करत आहे.

1 / 5
नुकतेच अनन्या पांडेने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. बाकी अभिनेत्रींप्रमाणेच अनन्याही पाश्चात्य आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या आऊटफीट मध्ये दिसून येते.

2 / 5
अनन्या पांडेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती स्टाइल वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसत आहे. अनन्याचा हा अवतार चाहत्यांच्याही  खूप पसंतीस पडला आहे.

3 / 5
अनन्या पांडेच्या तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोमधील तिचा किलर लूक पाहून चाहत्यांच्या ह्रदयाची धडधड वाढली आहे.

4 / 5
अनन्या पांडेचा आगामी चित्रपट लिगर 25 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री साऊथ फेम विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

अनन्या पांडेचा आगामी चित्रपट लिगर 25 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री साऊथ फेम विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI