AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला हादरवणारी Epstein Files… दिग्गजांचे नकोत्या अवस्थेतील फोटो उघड… तिसरा फोटो पाहून तर डोकं चक्रावेल

Epstein Files : एपस्टीन फाइल्सनी सध्या मोठी खळबळ उडवून दिली आहे. जगाला हादरवणाऱ्या फाईलमध्ये अमेरिकेतील दिग्गज व्यक्तींचे नकोत्या अवस्थेतील फोटो समोर आले आहेत त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे... या फोटोंमध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, दिग्दर्शक वुडी ऍलन, गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन, तत्वज्ञानी नोम चॉम्स्की आणि ट्रम्पचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यासह इतर दिग्गज देखील दिसत आहेत.

| Updated on: Dec 20, 2025 | 1:12 PM
Share
बिल गेट्स यांचे देखील काही महिलांसोबत फोटो समोर आले आहेत. सध्या एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. यावर बिल गेट्स यांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही... पण फोटो समोर आल्यामुळे खळबळ माजली आहे.

बिल गेट्स यांचे देखील काही महिलांसोबत फोटो समोर आले आहेत. सध्या एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. यावर बिल गेट्स यांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही... पण फोटो समोर आल्यामुळे खळबळ माजली आहे.

1 / 6
फोटोमध्ये तत्वज्ञानी नोम चॉम्स्की  आणि आणि लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन दिसत आहे. दोघे काहीतरी बोलताना दिसत आहेत... तर गुगलचे संस्थापक सर्गेई ब्रिन आणि सिनेमा निर्माते वुडी अॅलन यांचे देखील फोटो समोर आले आहेत.

2 / 6
 जेफ्री एपस्टाईनचे नवीन फोटोही समोर आले आहेत. एका फोटोमध्ये ते तीन महिलांसोबत दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये ते एका खाजगी जेटमध्ये एका महिलेसोबत बसलेले दिसत आहेत.

जेफ्री एपस्टाईनचे नवीन फोटोही समोर आले आहेत. एका फोटोमध्ये ते तीन महिलांसोबत दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये ते एका खाजगी जेटमध्ये एका महिलेसोबत बसलेले दिसत आहेत.

3 / 6
 एका फोटोमध्ये एका महिलेचा पाय दिसत असून त्यावर व्लादिमीर नाबोको याची वादग्रस्त कादंबरी लोलितामधील काही ओळी लिहिल्या आहेत. कादंबरीमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या शोषणाची कथा सांगितली आहे.

एका फोटोमध्ये एका महिलेचा पाय दिसत असून त्यावर व्लादिमीर नाबोको याची वादग्रस्त कादंबरी लोलितामधील काही ओळी लिहिल्या आहेत. कादंबरीमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या शोषणाची कथा सांगितली आहे.

4 / 6
 काही फोटोमध्येमध्ये व्हाट्सएप चॅट देखील समोर आले आहेत. यामध्ये मुलींचे दर ठरण्यात आले आहेत... 'प्रत्येक मुलीच्या बदल्यात 1000 डॉलर'ची मागणी केल्याचं चॅटमध्ये दिसत आहे... पण याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही...

5 / 6
जेफ्री एपस्टीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक जुने फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात ते  कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत आहेत. हे फोटो 1990 च्या दशकातील असल्याचे सांगितले जात आहे. एपस्टाईन हे न्यू यॉर्कमधील हाय-प्रोफाइल पार्ट्यांमध्ये सहभागी होत असत, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी नंतर जाहीरपणे सांगितलं, की त्यांनी वर्षांपूर्वी एपस्टाईनपासून स्वतःला दूर ठेवलं आहे.

6 / 6
Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा