AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेशोत्सवात नीता अंबानी यांचा जबरदस्त लूक, सगळीकडे चर्चा

अंबानी कुटुंबात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा अँटिलियातील गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा आहे. गणेश उत्सवात अनेक मोठमोठे स्टार अंबानी यांच्या घरी आले होते. तिथले फोटो समोर आले आहेत.

| Updated on: Aug 30, 2025 | 4:38 PM
Share
अंबानी कुटुंबात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा अँटिलियातील गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा आहे. गणेश उत्सवात अनेक मोठमोठे स्टार अंबानी यांच्या घरी आले होते. तिथले फोटो समोर आले आहेत. ( Credit: ambani_update/Instagram)

1 / 5
सिंगर हर्षदीप कौर अँटीलियात गणपती बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी गेलेली. तिथला नीता अंबानींसोबतचा फोटो तिने शेअर केला. या फोटोमध्ये नीता अंबानी यांच्या लूकने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं.  नीता अंबानी यांनी भगव्या रंगाची साडी परिधान केली आहे.  ( Credit: harshdeepkaurmusic/Instagram)

2 / 5
या भगव्या साडीसोबत नीता अंबानी यांनी हाय नेक ब्लाउज पेयरअप केला आहे. त्यावर गोल्डन बनारसी प्रिंट आहे. याला गोल्डन बॉर्डर देण्यात आली आहे. नीता अंबानी यांनी 200 वर्ष जुना रत्नजडीत हार घातला आहे. या हारामुळे त्यांचा लूक खूपच आकर्षक बनला. सोबत मॅचिंग इयरिंग्स  आहेत.

3 / 5
नीता अंबानी या फोटोत फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्यासोबत दिसत आहेत.  त्यांनी जामदानी बनारसी साडी परिधान केली आहे. यात खऱ्या सोन्याचं आणि चांदीच जरीकाम केलेलं आहे. सोबत नीता यांनी गोल्ड नेकलेस घातला आहे. ( Credit: manishmalhotra/Instagram)

4 / 5
नीता अंबानी यांचा या सिंपल साडीमध्ये सुद्धा क्लासी लुक वाटतो. त्यांनी  रॉयल अजूरे सिल्क साडी नेसली आहे. यात रेशमची बॉर्डर आहे. यात जरदोजी आणि सिल्वरच वर्क सुद्धा आहे.  नीता यांनी काळी टिकली आणि   मेकअपने लुक कम्पलीट केलाय.

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा