AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात २१ हजार पाणीपुरीपासून तयार झाला गणपती बाप्पा, पाहण्यासाठी होतेय गर्दी…

पुणे तिथे काय उणे असं उगाचच म्हणत नाहीत. या म्हणीची प्रचिती सध्या पुण्यातील फर्ग्युसन रोडवर येत आहे. येथे चक्क पाणीपुरींपासून गणपती तयार करण्यात आला आहे.

| Updated on: Sep 14, 2026 | 5:43 PM
Share
पाणीपुरी पासून साकारलेला गणपती पाहून येत आहे पर्यावरण पूरक अनोख्या गणपती बाप्पा सर्वांचं लक्ष वेधत आहेत त्याचा आढावा घेतला आहे, टीव्ही ९ मराठीचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांनी...

पाणीपुरी पासून साकारलेला गणपती पाहून येत आहे पर्यावरण पूरक अनोख्या गणपती बाप्पा सर्वांचं लक्ष वेधत आहेत त्याचा आढावा घेतला आहे, टीव्ही ९ मराठीचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांनी...

1 / 4
पुण्याच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. पुण्याच्या गणपतींची आरास पाहण्यासाठी दुरवरुन भक्त लोक येत असतात. यंदा पाणी पुरी पासून तयार केलेला गणपती बाप्पा सर्वांचे लक्ष वेधत आहे.पाणीपुरीच्या २१ हजार पुऱ्यांपासून तब्बल १३ फूट उंच आणि ११ फूट रुंद गणपती बाप्पाची मूर्ती पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील गणेश भेळ यांनी साकारली आहे.

2 / 4
पाणी पुरीमधील गोल पुऱ्यांचा वापर करुन गणपती बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली आहे. ही अनोखी गणेश मूर्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. ही गणेशमूर्ती तब्बल २१ हजार पाणीपुरींपासून तयार करण्यात आली आहे. पाणीपुरीपासून १३ फूटांचा गणपती बाप्पा साकारण्यात आली आहे.

3 / 4
२०१८ साली देखील पुण्यातील एका गणेश मंडळाने १०,००० पाणीपुरींच्या वापर करुन गणेश मूर्ती साकारण्यात आली होती.

२०१८ साली देखील पुण्यातील एका गणेश मंडळाने १०,००० पाणीपुरींच्या वापर करुन गणेश मूर्ती साकारण्यात आली होती.

4 / 4
Follow Us
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?