Photo : गौहर खानचा चिलिंग टाईम, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (Gauhar Khan's chilling time)

  • Publish Date - 1:26 pm, Fri, 19 February 21
1/5
बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

2/5
नवनवीन फोटो शेअर करत ती सोशल मीडियावर चाहत्यांशी कनेक्ट होते.

3/5
आता तिनं सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4/5
एवढंच नाही तर तिनं मेकअप पर्सनसोबत फोटो शेअर केले आहेत.  या फोटोमध्ये ती मस्त चहाचा आनंद घेताना दिसतेय.

5/5
‘My time on set with my ☕️ chai , the wind in my hair , n two cuties looking after me ..... at all times . @vinitasawant_hairstylist and @jashmahetalia 🤗 #Alhamdulillah love my work .’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI