AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीचा साईट बिझनेस जाणून व्हाल थक्क, कमावतात कोट्यवधींची माया

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि अभिनेत्री फक्त अभिनेयनावर अवलंबून नसतात. इतर व्यवसाय देखील अभिनेत्री करत असतात. ज्यातून सेलिब्रिटी महिला कोट्यवधींची कमाई करतात... ज्यामुळे त्या रॉयल आयुष्य जगतात...

| Updated on: Jul 22, 2025 | 2:43 PM
Share
आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या अभिनेत्री केवळ ग्लॅमर इंडस्ट्रीमधूनच कमाई करत नाहीत तर त्यांचे अनेक साईड बिझनेस देखील आहेत. त्यांच्या आवडत्यांपैकी एक म्हणजे रेस्टॉरंट बिझनेस. अलिकडेच अनेक अभिनेत्रींनी स्वतःचे रेस्टॉरंट उघडले आहेत.

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्रींव्यतिरिक्त, किंग खान म्हणजेच शाहरुख खानची पत्नी गौरी देखील कमाईच्या बाबतीत मागे नाही. गौरी खानने फेब्रुवारी २०२४ मध्ये मुंबईतील खार पश्चिम येथील टोरी द्वारे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. तिचे रेस्टॉरंट सुशी,  रामेन, सिग्नेचर कॉकटेलसाठी प्रसिद्ध आहे, ज्यातून ती करोडो कमवते.

2 / 5
 मलायका अरोरा, तिचा मुलगा अरहान खान आणि रेस्टॉरंट मालक धवल उदेशी यांनी मुंबईतील पाली व्हिलेजमध्ये स्कारलेट हाऊस नावाचा एक आकर्षक कॅफे सुरू केला. मलायकाचा आवडता बेक्ड फिश हा या कॅफेचा खास पदार्थ आहे.

मलायका अरोरा, तिचा मुलगा अरहान खान आणि रेस्टॉरंट मालक धवल उदेशी यांनी मुंबईतील पाली व्हिलेजमध्ये स्कारलेट हाऊस नावाचा एक आकर्षक कॅफे सुरू केला. मलायकाचा आवडता बेक्ड फिश हा या कॅफेचा खास पदार्थ आहे.

3 / 5
 सनी लिओनीने जानेवारी २०२४ मध्ये नोएडामध्ये चिक लोका लाँच केले. तिने रेस्टॉरंट मालक साहिल बावेजा यांच्याशी हातमिळवणी केली. कोकोनट मार्गरीटा, ब्लॅक चीज मोमोज, स्प्रिंग रोल्स आणि भट्टी पनीर येथे खास आहेत.

4 / 5
 रकुल प्रीत सिंगने एप्रिल २०२४ मध्ये हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि पुणे येथे आउटलेटसह तिचे रेस्टॉरंट उघडले. पारंपारिक केळीच्या पानात वाढणारे रागी डोसा आणि जुन्नू सारखे पदार्थ येथे खास आहेत.

रकुल प्रीत सिंगने एप्रिल २०२४ मध्ये हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि पुणे येथे आउटलेटसह तिचे रेस्टॉरंट उघडले. पारंपारिक केळीच्या पानात वाढणारे रागी डोसा आणि जुन्नू सारखे पदार्थ येथे खास आहेत.

5 / 5
Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था