AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : युद्धाच्या गर्तेत अडकलेल्या इराणचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तो भारतात आढळतो का?

Iran GK : युद्धामुळे संपूर्ण जगाचे लक्ष इराणकडे लागले आहे. लोकांमध्ये इराणबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता खूप वाढली आहे. आज आपण इराणचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? याबाबत माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 31, 2026 | 9:38 PM
Share
प्रत्येक देशाचे राष्ट्रीय प्रतीक : जगातील प्रत्येक देशाची स्वतःची संस्कृती आणि इतिहास आहे. प्रत्येक देशाचा राष्ट्रीय ध्वज वेगळा असतो, जो त्यांच्या इतिहासाची साक्ष देतो. त्याचप्रमाणे प्रत्येक देशाचे राष्ट्रीय प्राणी आणि पक्षीही वेगळे असतात.

1 / 5
इराणचा राष्ट्रीय प्राणी कोणता : तुम्हाला माहिती आहे का की इराणचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? इराणचा राष्ट्रीय प्राणी आशियाई सिंह आहे. इराणच्या जुन्या ध्वजावर या सिंहाचे चित्र असायचे, ज्यात एक सिंह आपल्या पंजात तलवार धरून उभा दाखवलेला होता आणि त्याच्या मागे सूर्योदयाचे चित्र होते.

2 / 5
लायन अँड सन :‘लायन अँड सन’ (Lion and Sun) हे चिन्ह एकेकाळी इराणमध्ये खूप प्रसिद्ध होते. या चिन्हात सिंहाच्या मागे सूर्य दाखवला जातो. हे प्रतीक इराणची ताकद, धैर्य आणि शाही परंपरा दर्शवते.

लायन अँड सन :‘लायन अँड सन’ (Lion and Sun) हे चिन्ह एकेकाळी इराणमध्ये खूप प्रसिद्ध होते. या चिन्हात सिंहाच्या मागे सूर्य दाखवला जातो. हे प्रतीक इराणची ताकद, धैर्य आणि शाही परंपरा दर्शवते.

3 / 5
शक्तीचे प्रतीक : पूर्वीच्या काळात हे चिन्ह इराणच्या ध्वजावर आणि अनेक सरकारी चिन्हांमध्ये वापरले जात होते. सिंहाला इराणच्या संस्कृती, इतिहास आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. हा सिंह अनेक शतकांपासून इराणच्या कला, ध्वज आणि प्राचीन चिन्हांमध्ये दिसून येतो. त्यामुळेच त्याला इराणचा राष्ट्रीय प्राणी मानले जाते.

4 / 5
भारतातही आढळतो : आशियाई सिंह अत्यंत शक्तिशाली आणि धाडसी मानला जातो. तो आफ्रिकन सिंहांपेक्षा थोडा वेगळा असतो. त्याचे शरीर थोडे लहान असते आणि पोटाखाली त्वचेची एक विशेष रेषा दिसते, जी त्याला इतरांपासून वेगळे करते. हा सिंह भारतातही आढळतो.

5 / 5
Follow Us
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर