AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती? ती कोणत्या देशातून वाहते?

Longest Asian River : जगभरात शेकडो नद्या आहेत, यातील काही नद्या आपल्या लांबीसाठी ओळखल्या जातात. आज आपण आशियातील सर्वात लांब नदीची माहिती जाणून घेणार आहोत.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 28, 2026 | 9:58 PM
Share
आशियातील सर्वात लांब नदीचे नाव यांगत्से नदी आहे. चीनमध्ये वाहणाऱ्या या नदीला चांग जियांग या नावानेही ओळखले जाते. ही आशियातील सर्वात लांब आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे.

आशियातील सर्वात लांब नदीचे नाव यांगत्से नदी आहे. चीनमध्ये वाहणाऱ्या या नदीला चांग जियांग या नावानेही ओळखले जाते. ही आशियातील सर्वात लांब आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे.

1 / 5
यांगत्से नदीची लांबी सुमारे 6,300 किलोमीटर आहे आणि ती पूर्णपणे चीनमधून वाहते. ही नदी चीनच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या नदीवर अनेक धरणे आणि जलविद्युत प्रकल्प आहेत.

यांगत्से नदीची लांबी सुमारे 6,300 किलोमीटर आहे आणि ती पूर्णपणे चीनमधून वाहते. ही नदी चीनच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या नदीवर अनेक धरणे आणि जलविद्युत प्रकल्प आहेत.

2 / 5
यांगत्से नदी हा एक महत्त्वाचा जलवाहतूक मार्ग आहे. या नदीवर मोठी जहाजेही चालतात, ज्यामुळे चीनच्या अंतर्गत भागांना पूर्व किनारपट्टीशी जोडले जाते. ही नदी शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी एक प्रमुख स्रोत आहे.

3 / 5
यांगत्से नदीचा उगम तिबेट पठारातून होतो आणि ती पूर्वेकडे वाहत जाऊन पूर्व चीन समुद्राला मिळते.  या नदीकाठी असलेल्या प्रमुख शहरांमध्ये वुहान, नानजिंग, आणि शांघाई यांचा समावेश होतो. यांगत्से नदीच्या परिसरात चीनच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे एक-तृतीयांश लोक राहतात.

4 / 5
यांगत्से नदी जैवविविधतेसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. येथे अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात, यात यांगत्झे फिनलेस पॉरपॉइज आणि चायनीज पॅडलफिशचा समावेश आहे.

यांगत्से नदी जैवविविधतेसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. येथे अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात, यात यांगत्झे फिनलेस पॉरपॉइज आणि चायनीज पॅडलफिशचा समावेश आहे.

5 / 5
Follow Us
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?