AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सोनं धडाम आपटलं, एकाच दिवसात भाव तब्बल… आता 10 ग्रॅमचा दागिना फक्त…

सध्या सोने आणि चांदीचा भाव कधी वाढताना दिसतोय तर हाच भाव कधी कमी होतोय. सध्या या दोन्ही धातूंचा भाव चांगलाच कमी झाला आहे. सोनं तर चार हजार रुपयांनी कमी झाले आहे.

| Updated on: Feb 16, 2026 | 9:10 PM
Share
सध्या सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार पाहायला मित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी लक्षात घेता देशांतर्गत बाजारातही सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

सध्या सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार पाहायला मित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी लक्षात घेता देशांतर्गत बाजारातही सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

1 / 5
सध्या कमोडिटी मार्केटमध्ये या दोन्ही धातूंचे भाव घसरले आहेत. भू-राजकीय तणाव कमी झाल्याने नव्हे तर चीन आणि अमेरिकेत बाजार बंद असल्याने ही घसरण झाली आहे. चीनमध्ये सध्या चंद्र नववर्ष आहे. त्यामुळे येत्या 23 फेब्रुवारीपर्यंत बाजार बंद असेल. अमेरिकेत राष्ट्रपती दिवस आहे. त्यामुळेही तेथे बाजार बंद आहे.

2 / 5
हे दोन्ही महत्त्वाचे बाजार बंद असल्याने उलाढाल मंदावली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. देशांतर्गत कमोडिटी मार्केट एमसीएक्सवर सोन्याचा भाव 1,55,076 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 2,40,500 रुपये प्रति एक किलोपर्यंत खाली आला आहे.

3 / 5
तुलनाच करायची झाल्यास शुक्रवारी सोन्याचा भाव 1,56,200 रुपये प्रति दहाग्रॅम तर सोन्याचा भाव 2,44,999 रुपये प्रति एक किलो होता. म्हणजेच शुक्रवारच्या तुलनेत सोन्याचा भाव साधारण 1,124 रुपयांनी कमी झाला आहे. चांदीचा भावही तब्बल 4,499 रुपयांनी घसरला आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ, विरोधकांच्या मोर्चामुळे राजधानीत वातावरण तापलं!
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?