AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: खरेदी करताना विचार करा! पुन्हा सोने आणि चांदीचे भाव वाढले, 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत घसरत असलेले सोने आणि चांदीचे भाव आज पुन्हा वाढले असल्याचे चित्र दिसत आहे. चला जाणून घेऊया आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

| Updated on: Jun 09, 2026 | 3:36 PM
Share
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरु झाल्यापासून सोने आणि चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. पणल गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोन्याचे आणि चांदीचे दर चांगलेच घसरले होते. आता मात्र, पुन्हा या दरात वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती झाला आहे.

1 / 5
महागाईचा फटका हा सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात बसताना दिसतो. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करताना त्यांना 100 वेळा विचार करावा लागतो. आजचे सोने आणि चांदीचे भाव पाहून तर सर्वसामान्यांना घाम फुटेल.

2 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 4 हजारांची वाढ झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 4 हजारांची वाढ झाली आहे.

3 / 5
आज 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 55 हजार 530 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी जीएसटीसह 2 लाख 56 हजार 470 रुपये द्यावे लागणार आहेत.

आज 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 55 हजार 530 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी जीएसटीसह 2 लाख 56 हजार 470 रुपये द्यावे लागणार आहेत.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी