Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Reserve : या देशांच्या तिजोरीत सर्वाधिक सोने, भारताचा नाही तर या देशाचा पहिला क्रमांक

एखाद्या देशाची श्रीमंतीचे मूल्यमापन करायचे तर त्या देशाची तिजोरीतील सोने पाहा, अशी एक पाश्चात्य म्हण आहे. जगात अनेक देशाकडे सोन्याची खाण आहे. काही देशाच्या केंद्रीय बँकांनी भरभरून सोने खरेदी केले आहे. जगात सर्वाधिक सोन्याचा साठा असलेला देश कोणता?

| Updated on: Dec 13, 2024 | 5:08 PM
मध्य-पूर्वेतील युद्ध आणि त्यापूर्वी युक्रेन-रशियाच्या युद्ध काळात अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनी भरभरून सोन्याची खरेदी केली. कोणत्या देशाकडे किती सोन्याचा साठा आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? कोणता देश आहे अव्वल...

1 / 6
वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या आकडेवारीनुसार, अमेरिका या देशाकडे सर्वाधिक सोन्याचा साठा आहे. अमेरिकेकडे  8133.46 टन सोने आहे.

वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या आकडेवारीनुसार, अमेरिका या देशाकडे सर्वाधिक सोन्याचा साठा आहे. अमेरिकेकडे 8133.46 टन सोने आहे.

2 / 6
ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

3 / 6
तिसऱ्या क्रमांकावर इटली आहे. आकडेवारीनुसार, इटलीकडे 2451.84 टन सोन्याचा साठा आहे. यंदा या साठ्यात कोणताही बदल झालेला नाही.

तिसऱ्या क्रमांकावर इटली आहे. आकडेवारीनुसार, इटलीकडे 2451.84 टन सोन्याचा साठा आहे. यंदा या साठ्यात कोणताही बदल झालेला नाही.

4 / 6
या यादीत चौथ्या क्रमांकावर फ्रान्स हा देश आहे. त्याच्याकडे 2436.94 टन सोने आहे तर आपला शेजारी चीन हा पाचव्या क्रमांकावर आहे. चीनकडे 2264.32 टन सोने आहे.

या यादीत चौथ्या क्रमांकावर फ्रान्स हा देश आहे. त्याच्याकडे 2436.94 टन सोने आहे तर आपला शेजारी चीन हा पाचव्या क्रमांकावर आहे. चीनकडे 2264.32 टन सोने आहे.

5 / 6
मग भरताचा क्रमांका कितवा आहे? तर या यादीत भारताचा क्रमांक सातवा आहे.  भारताकडे 853.63 टन सोने आहे. तर सहाव्या स्थानावर 1039.94 टन सोन्यासह स्वित्झर्लंड हा देश आहे.

मग भरताचा क्रमांका कितवा आहे? तर या यादीत भारताचा क्रमांक सातवा आहे. भारताकडे 853.63 टन सोने आहे. तर सहाव्या स्थानावर 1039.94 टन सोन्यासह स्वित्झर्लंड हा देश आहे.

6 / 6
Follow us
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?.
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव.
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका.
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'.
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....