Gold Rate : सोन्याचा भाव झटक्यात झाला रॉकेट, 10 ग्रॅमची किंमत तुफान वाढली, किती रुपये मोजावे लागणार?
दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव 5000 रुपयांनी वाढून थेट 2,60,700 रुपये प्रति किलोवर पोहोचला. शुक्रवारी हाच भाव 2,55,700 रुपये प्रति किलो एवढा होता. चांदीसोबतच आता सोन्याच्या भावातही वाढ झाली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
अमेरिका कोणाकडून क्रुड ऑईल खरेदी करतो ?
१० वर्षांपासून बँकेचे खाते बंद आहे, तरीही काढू शकता तुमचे पैसे ? कसे ते पहा..
भारताचे 100 रुपये नेपाळमध्ये किती होतात ?
Post Office च्या RD स्कीममध्ये दर महिना 2,800 रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर किती मिळतील ?
969 रुपयांच्या या हेल्मेटची बाजारात चलती, 1 कोटी लोकांची पसंती, अखेर काय आहे यात...
घर बसल्या ई-पासपोर्टसाठी असा करा अर्ज, जाणून घ्या
