AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Update : सोन्याचा भाव धडाम, 10 ग्रॅमची किंमत आता फक्त…दागिने करण्याची हीच संधी!

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव चांगलाच कमी होत आहे. आठवड्याभरात सोन्याला मोठी घरघर लागली असून 10 ग्रॅम सोन्याचा भाव नेमका किती झाला आहे? असे विचारले जात आहे.

| Updated on: Mar 22, 2026 | 5:56 PM
Share
इराण-इस्रायल युद्धामुळे सोने, चांदीचा भाव वाढण्याऐवजी कमी झाला आहे. सध्याचा घसरलेला भाव पाहता सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.

इराण-इस्रायल युद्धामुळे सोने, चांदीचा भाव वाढण्याऐवजी कमी झाला आहे. सध्याचा घसरलेला भाव पाहता सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.

1 / 5
एका आठवड्यात सोन्याचा भाव साधारण 5.98 टक्क्यांनी घसरला  आहे. त्यामुळेच सध्या सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते, असे सांगितले जात आहे. 22 मार्च रोजी सोन्याचा भाव 1.46 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला आहे.

2 / 5
चांदीचा भाव 2.32 लाख रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,56,436  रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता हाच भाव 1,47,218 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे.

चांदीचा भाव 2.32 लाख रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,56,436 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता हाच भाव 1,47,218 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे.

3 / 5
म्हणजेच आठवड्याभरात सोन्याचा भाव साधारण 9218 रुपयांनी घसरला आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्याचा भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय काय होणार? हे पाहणंं महत्त्वाचं ठरणार आहे.

म्हणजेच आठवड्याभरात सोन्याचा भाव साधारण 9218 रुपयांनी घसरला आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्याचा भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय काय होणार? हे पाहणंं महत्त्वाचं ठरणार आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल