AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावी- बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, सरकारी नोकरी करण्याची थेट संधी, लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून थे सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज.

| Updated on: Mar 10, 2024 | 5:15 PM
Share
दिल्ली अधिनस्थ सेवा चयन बोर्डाकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. ही मोठी संधी आहे.

दिल्ली अधिनस्थ सेवा चयन बोर्डाकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. ही मोठी संधी आहे.

1 / 5
ही भरती प्रक्रिया 414 पदांसाठी पार पडत आहे. 21 मार्च 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 एप्रिल 2024 आहे.

ही भरती प्रक्रिया 414 पदांसाठी पार पडत आहे. 21 मार्च 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 एप्रिल 2024 आहे.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. अर्ज करण्यासाठी आपल्याला dsssb.delhi.gov.in या साईटवर भेट द्यावी लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. अर्ज करण्यासाठी आपल्याला dsssb.delhi.gov.in या साईटवर भेट द्यावी लागेल.

3 / 5
ही भरती प्रक्रिया ड्रायव्हर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, सहाय्यक परिचारिका, ड्राफ्ट्समन, स्टॉककीपर, सॅनिटरी इन्स्पेक्टर  या पदांसाठी पार पडत आहे.

ही भरती प्रक्रिया ड्रायव्हर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, सहाय्यक परिचारिका, ड्राफ्ट्समन, स्टॉककीपर, सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदांसाठी पार पडत आहे.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास, बारावी पास आणि पदवीधर उमेदवार हे आरामात अर्ज ही करू शकतात. खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास, बारावी पास आणि पदवीधर उमेदवार हे आरामात अर्ज ही करू शकतात. खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागेल.

5 / 5
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.