AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gratuity Rules Update : आता एका वर्षानंतरही ग्रॅच्युइटी मिळणार, फक्त 4 चूक करू नका, अन्यथा…

Gratuity Rules Update : आता एका वर्षानंतरही ग्रॅच्युइटी मिळू शकते. त्यासाठी तुम्ही कंपनीत काम करताना 4 चुका करणे टाळावे.

| Updated on: Sep 07, 2026 | 5:58 PM
Share
कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल झाले आहेत. त्यामुळे आता ग्रॅच्युइटीसाठी पाच वर्ष वाट पाहावी लागणार नाही. अवघ्या एका वर्षांनंतरही तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळू शकते.

कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल झाले आहेत. त्यामुळे आता ग्रॅच्युइटीसाठी पाच वर्ष वाट पाहावी लागणार नाही. अवघ्या एका वर्षांनंतरही तुम्हाला ग्रॅच्युइटी मिळू शकते.

1 / 5
कर्मचाऱ्याविरुद्ध बेशिस्त वर्तवणूक, धमक्या किंवा छळ केल्याचा गंभीर आरोप केला असेल, तर कंपनी त्याची ग्रॅच्युइटी रोखू शकते.

कर्मचाऱ्याविरुद्ध बेशिस्त वर्तवणूक, धमक्या किंवा छळ केल्याचा गंभीर आरोप केला असेल, तर कंपनी त्याची ग्रॅच्युइटी रोखू शकते.

2 / 5
कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे कंपनीचं आर्थिक मोठं नुकसान झालं असेल. तर कपंनी नुकसान भरपाई ही कर्मचाऱ्याच्या  ग्रॅच्युइटीच्या रकमेतून कपात केली जाऊ शकते.

कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे कंपनीचं आर्थिक मोठं नुकसान झालं असेल. तर कपंनी नुकसान भरपाई ही कर्मचाऱ्याच्या ग्रॅच्युइटीच्या रकमेतून कपात केली जाऊ शकते.

3 / 5
चोरी, लाचखोरी, आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात सामील असल्यास संपूर्ण ग्रॅच्युइटी जप्त करण्यात येऊ शकते.

चोरी, लाचखोरी, आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात सामील असल्यास संपूर्ण ग्रॅच्युइटी जप्त करण्यात येऊ शकते.

4 / 5
कंपनीत 10 हून अधिक कर्मचारी असेल, तर ग्रॅच्युइटी कायद्याच्या कक्षेत येत नाही. अशावेळी ग्रॅच्युइटी देणे कंपनीच्या निर्णयावर अवलंबून असते.

कंपनीत 10 हून अधिक कर्मचारी असेल, तर ग्रॅच्युइटी कायद्याच्या कक्षेत येत नाही. अशावेळी ग्रॅच्युइटी देणे कंपनीच्या निर्णयावर अवलंबून असते.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात