AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Marriage Tips: आनंदी आणि उत्साही वैवाहिक आयुष्यासाठी, ‘या’ टिप्स एकदा फॉलो करुन पाहा

Happy Marriage Tips: लग्न असं एक बंधन आहे. ते आयुष्यभर निभवायचं असते. पण यामध्ये दोन्ही बाजूंचा सहभाह फार महत्त्वाचा असतो. प्रत्येक वेळी आपल्या नात्यासाठी आणि जवळच्या माणसाला वेळ देणं फार महत्त्वाचं असतं. अशात वैवाहिक आयुष्य आनंदी आणि उत्साही ठेवण्यासाठी काही टिप्स फॉलो करणं गरजेचं असतं.

| Updated on: Sep 23, 2026 | 3:37 PM
Share
कोणत्याही नात्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते आणि ती  गोष्ट म्हणजे संवाद... यामुळे फक्त आनंद मिळत नाही तर, एका प्रकारचं समाधन देखील मिळत असतं. मोठ्या मुद्द्यांवर बोलणं फार गरजेचं  असतं. संवाद असल्यामुळे अनेक गोष्टी सहज सोप्या होतात.

1 / 5
आजच्या दिवसांबद्दल बोलायचं झालं तर,  पती - पत्नी दोघे वर्किंग आहेत. त्यामुळे एकमेकांना वेळ देण्यासाठी त्यांच्याकडेच वेळ नसतो. जर ऑफिसमधून आल्यानंतर पत्नीला कामात मदत करा... एकमेकांना मदत केल्याने कामे लवकर आवरतील आणि दोघांना देखील दिवसातील काही क्षण निवांत मिळतील.

2 / 5
तुमच्या लग्नात जिव्हाळा आणि आपुलकी टिकवून ठेवण्यासाठी खास प्रसंग विसरणं महत्त्वाचं नाही. जरी ते विसरले गेले, तरी त्यात सुधारणा करायला हवी. त्याचबरोबर, आपल्या जोडीदारासाठी खास दिवस आणखी खास बनवायला तुम्ही कधीही विसरू नका. लहानसा प्रयत्न देखील तुमचं नातं अधिक घट्ट आणि मजबूत ठेवतो.

3 / 5
नात्यात पती - पत्नी दोघांचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे कायम एकमेकांना छोटे - मोठे गिफ्ट द्या. मग ते गिफ्ट किती महागडं आहे, याची काळजी करु नका... हे प्रेम व्यक्त करण्याचा सुंदर मार्ग आहे. एक फुल दिलं तरी फार आहे...

4 / 5
लग्न आयुष्यभर टिकवून ठेवायचं असेल आणि आनंदी राहायचे असेल, तर नात्यात स्पार्क टिकून राहणं गरजेचं आहे. त्यासाठी हे आवश्यक आहे की, तुम्ही कधीही डेट करणं बंद करू नका. कुठेतरी बाहेर जा आणि आरामात कॉफीचा घोट घ्या. लाँग ड्राईव्हला निघून जा. एखाद्या गार्डनमध्ये बसून भरपूर गप्पा मारा.

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन