AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्री सोहा अली खान व कुणाल खेमू लिखित Inni and BoBo पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील क्षणचित्रे

इनी नावाची मुलगी आणि बोबो नावाच्या कुत्रा या भोवती फिरणारे हे कथानक आहे. पाळीव प्राण्याच्या बद्दल दयाळूपणा दाखवणे तसेच त्यांची काळजी घेण्याची शिकवण या पुस्तकातून देण्यात आली आहे.

| Updated on: Apr 25, 2022 | 4:04 PM
Share
   अभिनेत्री सोहा अली खान व  कुणाल खेमूने यांनी  लिहिलेल्या बॉलीवूडमधील कलाकार मित्र व त्यांच्या मुलांवर एकत्र लिहिल्या Inni and BoBo पुस्तकाचे  प्रकाशन सोहळा संपन्न झाला

अभिनेत्री सोहा अली खान व कुणाल खेमूने यांनी लिहिलेल्या बॉलीवूडमधील कलाकार मित्र व त्यांच्या मुलांवर एकत्र लिहिल्या Inni and BoBo पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला

1 / 5
  इनी नावाची मुलगी आणि बोबो नावाच्या कुत्रा या भोवती  फिरणारे  हे कथानक आहे.   पाळीव प्राण्याच्या बद्दल दयाळूपणा  दाखवणे  तसेच त्यांची काळजी घेण्याची शिकवण  या पुस्तकातून देण्यात आली  आहे.

इनी नावाची मुलगी आणि बोबो नावाच्या कुत्रा या भोवती फिरणारे हे कथानक आहे. पाळीव प्राण्याच्या बद्दल दयाळूपणा दाखवणे तसेच त्यांची काळजी घेण्याची शिकवण या पुस्तकातून देण्यात आली आहे.

2 / 5
 या प्रकाशनासाठी  करीना कपूर खान , सैफअली खान आपल्या   मुलांसह या  प्रकाशन सोहळ्याला  उपस्थित  होती.

या प्रकाशनासाठी करीना कपूर खान , सैफअली खान आपल्या मुलांसह या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होती.

3 / 5
 आपल्या घरातील  पाळीव प्राण्याच्या सोबत असलेला मुलांचा बॉण्डिंग या गोष्टींचाही या पुस्तकात  उल्लेख केला आहे

आपल्या घरातील पाळीव प्राण्याच्या सोबत असलेला मुलांचा बॉण्डिंग या गोष्टींचाही या पुस्तकात उल्लेख केला आहे

4 / 5
 बांद्रा येथील टायटल व्हेव येथे हा पुस्तक प्रकाशन  सोहळा  संपन्न  झाला. यावेळी इतरही अनेकजण उपस्थित होते.

बांद्रा येथील टायटल व्हेव येथे हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी इतरही अनेकजण उपस्थित होते.

5 / 5
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.