AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅन्सरवरील उपचारांनंतर इतकी बदलली हिना खान; ओळखणंही कठीण

Hina Khan: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिचा बदललेला लूक पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

| Updated on: Jul 27, 2026 | 3:25 PM
Share
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत अक्षराची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान सध्या सोशल मीडियावर तिच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत आली आहे. मुंबईत पापाराझींनी हिनाचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये हिनाचं बरंच वाढल्याचं पहायला मिळतंय. काही काळापूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं होतं.

1 / 5
हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. सोशल मीडियावर पोस्ट लिहित आणि व्हिडीओ शेअर करत तिने तिच्या प्रवासाविषयी सतत चाहत्यांना सांगितलं होतं. उपचार सुरू असतानाही हिनाने तिचं काम थांबवलेलं नव्हतं. कॅन्सरवरील उपचारांनंतर हिनाचं बरंच वजन वाढलं आहे.

2 / 5
कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केल्यानंतर हिनाने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी लग्न केलं. जून 2025 मध्ये हिना आणि रॉकीने गुपचूप लग्न उरकलं होतं. त्यानंतर या लग्नाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. कॅन्सरशी लढा देण्याच्या या संपूर्ण प्रवासात रॉकी तिच्या बाजूने खंबीरपणे उभा होता.

3 / 5
एका कार्यक्रमात हिना तिच्या कॅन्सरच्या लढ्याविषयी म्हणाली होती, “ज्या रात्री मला कॅन्सरबद्दल समजलं, तेव्हा माझा पार्टनर माझ्या घरी आला होता. मला डॉक्टरांनी कॉल केला नव्हता. रॉकीने (बॉयफ्रेंड) सांगितलं की मॅलिग्नंसी आहे, रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आहेत. दहा मिनिटांनंतर मला आठवलं, रॉकी घरी येण्याआधी मी माझ्या भावाला सांगत होती की मला आज फालूदा खायची इच्छा होतेय. मला समजलं की घरात गोड पदार्थ आला आहे, चांगलंच असेल. या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहुयात आणि चला काहीतरी गोड खाऊयात, असं म्हटलं.”

4 / 5
हिना खानने 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'कसौटी जिंदगी की 2' यांसारख्या मालिकांमध्ये आणि बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे. टेलिव्हिजनवरील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव आवर्जून घेतलं जातं. नुकतीच तिने रुबिना दिलैकच्या चॅट शोमध्ये उपस्थिती लावली होती. या शोमध्ये ती तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती.

5 / 5
Follow Us
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका

पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?