AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरगुती पूजा की मंदिरातील पूजा…; कशामुळे जास्त पुण्य मिळते?

घराला मंदिर मानून केलेली भक्ती आणि जागृत देवस्थानातील दर्शन यामध्ये नक्की काय फरक आहे? शास्त्रांनुसार पुण्याचे मोजमाप नेमके कशावर अवलंबून असते, याची सविस्तर माहिती येथे वाचा.

| Updated on: May 11, 2026 | 3:12 PM
Share
हिंदू धर्मात ईश्वराची भक्ती करण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. काही लोक दररोज न चुकता मंदिरात जाऊन दर्शन घेतात. तर काही आपल्या घरातच देवाची मनोभावे सेवा करतात. मात्र या दोन्हीपैकी कोणत्या मार्गाने जास्त पुण्य मिळते, असा प्रश्न नेहमीच भक्तांच्या मनात असतो. आज आपण शास्त्रानुसार घरगुती पूजा आणि मंदिर दर्शनामध्ये नेमका फरक काय, हे जाणून घेऊया.

1 / 6
सनातन धर्मात घराला मंदिर मानले जाते. शास्त्रांनुसार, देव हा केवळ दगडात किंवा लाकडात नसून तो भक्ताच्या हृदयात वास करतो. घरी केलेली पूजा ही पूर्णपणे एकाग्रतेने आणि शांततेत केली जाते. यामुळे घरातील वातावरणात सकारात्मकता येते.

2 / 6
जर एखादी व्यक्ती कामाच्या व्यापामुळे तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसाल, तर त्याने घरीच देवाचा दिवा लावून नामस्मरण केले, तर त्याला तेवढेच पुण्य मिळते. कारण देव हा भावाचा भुकेला असतो, विधींचा नाही.

जर एखादी व्यक्ती कामाच्या व्यापामुळे तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसाल, तर त्याने घरीच देवाचा दिवा लावून नामस्मरण केले, तर त्याला तेवढेच पुण्य मिळते. कारण देव हा भावाचा भुकेला असतो, विधींचा नाही.

3 / 6
मंदिराला देवालय म्हटले जाते, कारण तिथे देवाचे अस्तित्व जागृत स्वरूपात असते. मंदिरातील मूर्तींची विधीवत प्राणप्रतिष्ठा केलेली असते, त्यामुळे तिथे दैवी लहरींची तीव्रता जास्त असते.

मंदिराला देवालय म्हटले जाते, कारण तिथे देवाचे अस्तित्व जागृत स्वरूपात असते. मंदिरातील मूर्तींची विधीवत प्राणप्रतिष्ठा केलेली असते, त्यामुळे तिथे दैवी लहरींची तीव्रता जास्त असते.

4 / 6
जेव्हा शेकडो लोक एकत्र येऊन आरती किंवा भजन करतात, तेव्हा तिथल्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव त्वरित आपल्या मनावर होतो. मंदिरातील शंखनाद, घंटा आणि अगरबत्तीचा सुवास मनातील नकारात्मक विचार दूर करण्यास मदत करतो.

5 / 6
शास्त्रानुसार, पुण्याचे मोजमाप हे केवळ तुम्ही कुठे पूजा करता यावर अवलंबून नसून ती कशी करता यावर असते. मंदिरात जाऊन जर तुमचे मन घरच्या कामात असेल, तर त्या दर्शनाचे पूर्ण फळ मिळत नाही. मात्र, घरी बसून जर तुम्ही ईश्वराचे तल्लीन होऊन ध्यान केले, तर ते पुण्य अधिक मोठे मानले जाते.

6 / 6
Follow Us
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
Video : गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
Video: पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ
Mumbai Ganpati Visarjan 2026 | लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ; गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी