AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Horoscope : शनीची चाल बदलणार; या 6 राशींच्या आयुष्यात नोकरीपासून पैशांपर्यंत मोठे बदल, वाचा राशीभविष्य

horoscope today : ज्योतिषशास्त्रानुसार 11 डिसेंबर रोजी शनी पुन्हा मार्गी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 27 जुलै रोजी शनीने मीन राशीत वक्री चाल सुरू केल्याचे सांगितले जाते. आता शनीची चाल बदलल्यानंतर त्याचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असा ज्योतिषीय दावा आहे.

| Updated on: Sep 25, 2026 | 7:41 PM
Share
ज्योतिषशास्त्रानुसार एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी शनी देव मार्गी होत आहेत. २७ जुलै रोजी शनीने मीन राशीत प्रवेश करत आपली उलटी चाल सुरू केली होती. यामुळे अनेकांच्या कामात अडथळे येत होते. पण आता शनीची पुन्हा सरळ चाल सुरू होणार आहे. ज्योतिषी पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्या माहितीनुसार, या बदलाचा थेट फायदा ६ राशींना होणार आहे. चला तर मग, पाहुयात कोणत्या आहेत या भाग्यवान राशी

1 / 7
वृषभ रास: नोकरीत मोठे सकारात्मक बदल घडतील. नव्या जबाबदाऱ्या मिळाल्याने आनंद द्विगुणित होईल. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि करिअरचा आलेख वेगाने उंचावेल.

वृषभ रास: नोकरीत मोठे सकारात्मक बदल घडतील. नव्या जबाबदाऱ्या मिळाल्याने आनंद द्विगुणित होईल. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि करिअरचा आलेख वेगाने उंचावेल.

2 / 7
मिथुन रास: तुमची अनेक रखडलेली कामे आता पूर्ण होतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर मोठी संधी चालून येईल. पैशांची चिंता कायमची मिटेल.

मिथुन रास: तुमची अनेक रखडलेली कामे आता पूर्ण होतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर मोठी संधी चालून येईल. पैशांची चिंता कायमची मिटेल.

3 / 7
कन्या रास: तुमच्या कष्टाचे आता फळ मिळेल. नोकरी असो वा व्यवसाय, दोन्हीकडे प्रगतीचे वारे वाहतील. जुन्या ओळखीचा व्यवसायात मोठा फायदा होईल.

कन्या रास: तुमच्या कष्टाचे आता फळ मिळेल. नोकरी असो वा व्यवसाय, दोन्हीकडे प्रगतीचे वारे वाहतील. जुन्या ओळखीचा व्यवसायात मोठा फायदा होईल.

4 / 7
तूळ रास: करिअरमधील टेन्शन आता संपेल. कामाचा ताण हलका होईल आणि गोष्टी मनासारख्या घडतील. तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.

तूळ रास: करिअरमधील टेन्शन आता संपेल. कामाचा ताण हलका होईल आणि गोष्टी मनासारख्या घडतील. तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.

5 / 7
मकर रास: आयुष्यातील अडथळ्यांची मालिका आता संपेल. अपूर्ण योजना फळाला येतील. नोकरीत प्रगतीचे योग असून, तुम्हाला मोठी मानसिक शांतता लाभेल.

मकर रास: आयुष्यातील अडथळ्यांची मालिका आता संपेल. अपूर्ण योजना फळाला येतील. नोकरीत प्रगतीचे योग असून, तुम्हाला मोठी मानसिक शांतता लाभेल.

6 / 7
कुंभ रास: नोकरी आणि बिझनेसमधील विघ्ने दूर होतील. जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. फक्त ११ डिसेंबरपर्यंत थोडा संयम ठेवा.

(डिस्क्लेमर: सदर बातमीतील माहिती ज्योतिषशास्त्रीय गृहीतकांवर आधारित आहे. आम्ही यातील दाव्यांची पुष्टी करत नाही किंवा कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही.)

कुंभ रास: नोकरी आणि बिझनेसमधील विघ्ने दूर होतील. जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. फक्त ११ डिसेंबरपर्यंत थोडा संयम ठेवा. (डिस्क्लेमर: सदर बातमीतील माहिती ज्योतिषशास्त्रीय गृहीतकांवर आधारित आहे. आम्ही यातील दाव्यांची पुष्टी करत नाही किंवा कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही.)

7 / 7
Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत