AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

90 च्या दशकातील सौंदर्य क्वीन, पण आता ओळखणंही झालं कठीण, निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे तिच्या घरी

90 च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री, तिला चित्रपटात घेण्यासाठी निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे घरी, पण आता दिसते अशी की ओळखणंही झालं कठीण?

| Updated on: Apr 11, 2026 | 3:51 PM
Share
1990 साली प्रदर्शित झालेला आशिकी हा चित्रपट आणि त्यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहेत. या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री अनु अग्रवाल आपल्या निरागस सौंदर्यामुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे रातोरात स्टार बनली होती.

1 / 5
तिच्या मोठ्या काळ्या डोळ्यांनी आणि प्रभावी सौंदर्यामुळे ती त्या काळातील प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली होती. या चित्रपटानंतर अनु अग्रवाल काही इतर चित्रपटांमध्येही झळकली. मात्र, काही काळानंतर ती अचानक चित्रपटसृष्टीतून गायब झाली.

2 / 5
तिच्याबद्दल चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले पण तिचा ठावठिकाणा कुणालाच लागला नाही. अलीकडे ती इंडियन आयडल या कार्यक्रमात दिसली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

तिच्याबद्दल चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले पण तिचा ठावठिकाणा कुणालाच लागला नाही. अलीकडे ती इंडियन आयडल या कार्यक्रमात दिसली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

3 / 5
अनु अग्रवालचा 1999 साली भीषण अपघात झाला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली आणि जवळपास एका महिन्यापर्यंत ती कोमामध्ये होती. तिच्यावर दीर्घकाळ उपचार चालले. या अपघातामुळे तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आणि जबड्याला फ्रॅक्चर झाले.

4 / 5
शस्त्रक्रिया करूनही तिच्या चेहऱ्यात मोठा बदल झाला. अपघातानंतर बरी झाल्यावर अनु अग्रवालने चित्रपटसृष्टीपासून पूर्णपणे दूर जाण्याचा निर्णय घेतला. तिने योग शिक्षक म्हणून नवे आयुष्य सुरू केले. आज ती योग आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करत आहे.

5 / 5
Follow Us
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश