AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 Box Office Collection : सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये धुरंधर कितव्या स्थानावर?

Dhurandhar 2 Box Office Collection : 'धुरंधर 2 द रिवेंज' सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. भारतात आणि जगभरातने या चित्रपटाने कमाईचे रेकॉर्ड केले. भारतात सर्वाधिक चालणाऱ्या चित्रपटांमध्ये धुरंधर 2 कितव्या स्थानावर आहे? जाणून घ्या.

| Updated on: Apr 27, 2026 | 8:14 AM
Share
 मागच्या महिन्यात रिलीज झालेल्या आदित्य धर दिग्दर्सित 'धुरंधर 2 द रिवेंज' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं. अगदी रिलीजच्या आदल्यादिवशी पेड प्रिव्यूपासून प्रेक्षक या चित्रपटावर तुटून पडले. 5 डिसेंबरला रिलीज झालेल्या धुरंधरचा हा सीक्वल म्हणजे दुसरा भाग होता.

1 / 5
 'धुरंधर 2 द रिवेंज' 19 मार्चला थिएटरमध्ये रिलीज झाला. रविवार 26 एप्रिल 2026 हा या चित्रपटाचा थिएटरमधील 39 वा दिवस होता. सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये धुरंधर सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांचा सिनेमाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.

2 / 5
भारत-पाकिस्तान संघर्ष, त्याला अंडरवर्ल्डची किनार त्या आडून हेरगिरी हे या चित्रपटाचं कथानक. पण त्याची मांडणी दिग्दर्शक आदित्य धरने अशी केली की, प्रेक्षकांवर या चित्रपटाने जादू केली. अजूनही हा चित्रपट थिएटरमध्ये आहे. आता थोडी कमाईची गती धीमी झाली आहे.

3 / 5
 जगभरात आतापर्यंत धुरंधर 2 सिनेमाने 1772.94 कोटींची कमाई केली आहे. एसएएस राजमौलीच्या बाहुबली 2 चा जागतिक कमाईचा टप्पा ओलांडण्यासाठी या चित्रपटाला अजून 15.72 कोटींची गरज आहे.  बाहुबली 2 ने जगभरात 1788.06 कोटींची कमाई केली.

4 / 5
मूळचा दक्षिणेतला असलेला अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' सिनेमा देशभरात खूप गाजला. हा पुष्पा सिनेमाचा दुसरा भाग होता. 'पुष्पा 2' चा भारतातील रेकॉर्ड मोडण्यासाठी धुरंधर 2 भारतात अजून 106 कोटींची गरज आहे. धुरंधर 2 ला 'पुष्पा 2' चा कमाईचा भारतातला रेकॉर्ड मोडण्यासाठी थोडा वेळ लागेल. कारण आता धुरंधरची कमाईची गती मंदावली आहे.

5 / 5
Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी