AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रितेश-जेनेलियाने एसटीच्या जाहिरातीसाठी किती मानधन घेतलं? प्रताप सरनाईकांनी सांगूनच टाकलं

एसटीच्या जाहिरातीसाठी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख- जेनेलियाने किती मानधन घेतलं? परिवहनमंत्र्यांनी थेट सांगूनच टाकलं.

| Updated on: Apr 27, 2026 | 3:39 PM
Share
महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सीचालकांवरील मराठी भाषेची सक्ती या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद चिघळताना दिसत आहे.

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सीचालकांवरील मराठी भाषेची सक्ती या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद चिघळताना दिसत आहे.

1 / 5
अशातच  झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध मुद्द्यांवर त्यांनी उत्तरे दिली.

अशातच झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध मुद्द्यांवर त्यांनी उत्तरे दिली.

2 / 5
यावेळी त्यांना एसटीच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची निवडीबाबतही माहिती दिली.

यावेळी त्यांना एसटीच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची निवडीबाबतही माहिती दिली.

3 / 5
यावेळी त्यांनी प्रचारासाठी किती मानधन घेतलं हे देखील सांगून टाकलं. याबाबत बोलताना सरनाईक यांनी सांगितले की, रितेश देशमुख यांनी मानधन घेण्यास नकार दिला असून, ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हणून त्यांनी नि:स्वार्थीपणे काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

4 / 5
तसेच रितेशने आपल्या वडिलांसोबत केलेल्या पहिल्या एसटी प्रवासाच्या आठवणीही त्यांनी यावेळी शेअर केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, रितेशचे वडील विलासराव देशमुख हेही परिवहन मंत्री राहिले होते.

तसेच रितेशने आपल्या वडिलांसोबत केलेल्या पहिल्या एसटी प्रवासाच्या आठवणीही त्यांनी यावेळी शेअर केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, रितेशचे वडील विलासराव देशमुख हेही परिवहन मंत्री राहिले होते.

5 / 5
Follow Us
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन