मानवाचे शरीर किती तापमान सहन करु शकते ? किती तापमानानंतर मृत्यूचा धोका…
ग्लोबल वार्मिंगमुळे पृथ्वीवरील तापमानात प्रचंड वाढ होत चालली आहे. एकीकडे आपण तथाकथित विकासासाठी जंगलांचा नाश करीत सुटलो आहोत. दुसरीकडे आपण जीवाश्म इंधनाच्या वापराने पृथ्वीचे तापमान वाढवित आहोत. त्यामुळे सौदी अरब येथील मक्का येथे तापमान प्रचंड वाढल्याने येथे आलेल्या जगभरातील श्रद्धाळूंचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे मानवी शरीराला नेमके किती तापमान सहन होते याविषयी पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
