AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचे 1 कोटी 10 वर्षांनी किती होणार, तुमचा फायदा की तोटा? वाचा नेमकं गणित!

चलनवाढ आणि महागाईमुळे पैशाची किंमत कमी होते. तुमच्याकडे सध्या 1 कोटी रुपये असतील तर 10 वर्षांनंतर त्याची खरी किंमत किती असेल? याचा कधी विचार केला आहे का? याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Sep 29, 2025 | 10:58 PM
Share
सध्याच्या घडीला 1 कोटी ही मोठी रक्कम आहे. जर तुमच्याकडे आज 1 कोटी रुपये असतील तर 10 वर्षांनी त्याची किंमत किती असेल? जास्त असेल की कमी असेल? हे जाणून घेऊयात.

सध्याच्या घडीला 1 कोटी ही मोठी रक्कम आहे. जर तुमच्याकडे आज 1 कोटी रुपये असतील तर 10 वर्षांनी त्याची किंमत किती असेल? जास्त असेल की कमी असेल? हे जाणून घेऊयात.

1 / 5
महागाईमुळे पैशाची खरेदी करण्याची शक्ती कालांतराने कमी होते. याला चलनवाढ म्हणतात. यामुळे आजच्या एक कोटी रुपयांची किंमत निश्चितच कमी झालेली आहे.

महागाईमुळे पैशाची खरेदी करण्याची शक्ती कालांतराने कमी होते. याला चलनवाढ म्हणतात. यामुळे आजच्या एक कोटी रुपयांची किंमत निश्चितच कमी झालेली आहे.

2 / 5
इथून पुढे वार्षिक महागाई दर 6% आहे असे गृहीत धरले तर, 10 वर्षांनी 1 कोटी रुपयांचे मूल्य अंदाजे 55 ते 60 लाख रुपये असेल. यात 40 टक्के पेक्षा जास्त कपात झालेली असेल.

इथून पुढे वार्षिक महागाई दर 6% आहे असे गृहीत धरले तर, 10 वर्षांनी 1 कोटी रुपयांचे मूल्य अंदाजे 55 ते 60 लाख रुपये असेल. यात 40 टक्के पेक्षा जास्त कपात झालेली असेल.

3 / 5
महागाई दर 7-8% ने वाढला तर किंमत आणखी वेगाने कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही फक्त पैसे साठवण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी धोक्याचे असेल, कारण दिवसेंदिवस पैशांचे मूल्य कमी होत जाईल.

महागाई दर 7-8% ने वाढला तर किंमत आणखी वेगाने कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही फक्त पैसे साठवण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी धोक्याचे असेल, कारण दिवसेंदिवस पैशांचे मूल्य कमी होत जाईल.

4 / 5
त्यामुळे पैसे साठवण्याऐवजी गुंतवणूकीवर भर देणे गरजेचे आहे. तुम्ही स्टॉक, म्युच्युअल फंड, पीपीएफ किंवा सोने यांसारखे गुंतवणूक करु शकता. यामुळे तुमच्या पैशाचे मूल्य वाढू शकते.

त्यामुळे पैसे साठवण्याऐवजी गुंतवणूकीवर भर देणे गरजेचे आहे. तुम्ही स्टॉक, म्युच्युअल फंड, पीपीएफ किंवा सोने यांसारखे गुंतवणूक करु शकता. यामुळे तुमच्या पैशाचे मूल्य वाढू शकते.

5 / 5
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.