AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाकघरात तेल सांडलंय? साफ करण्याचे टेन्शन आलंय? फक्त हा एक पदार्थ टाका आणि जादू पाहा

स्वयंपाकघरात सांडलेले तेल स्वच्छ करणे आता सोपे झाले आहे. काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही फरशीवरचा चिकटपणा आणि तेलाचे डाग सहज स्वच्छ करु शकता.

| Updated on: Apr 09, 2026 | 2:27 PM
Share
स्वयंपाकघरात काम करताना अनेकदा घाईघाईत आपल्याकडून चुका होतात. कधी मीठ सांडतं, तर कधी चुकून तेल सांडतं. तेल सांडणे ही गृहिणींसाठी मोठी डोकेदुखी ठरते.

स्वयंपाकघरात काम करताना अनेकदा घाईघाईत आपल्याकडून चुका होतात. कधी मीठ सांडतं, तर कधी चुकून तेल सांडतं. तेल सांडणे ही गृहिणींसाठी मोठी डोकेदुखी ठरते.

1 / 6
स्वयंपाक घरातील तेलाचे डाग स्वच्छ करणं कठीण जाते. तसेच तेलामुळे फरशीवर चिकटपणा तसाच राहतो. विशेष म्हणजे यामुळे पाय घसरून पडण्याची भीतीही असते.

स्वयंपाक घरातील तेलाचे डाग स्वच्छ करणं कठीण जाते. तसेच तेलामुळे फरशीवर चिकटपणा तसाच राहतो. विशेष म्हणजे यामुळे पाय घसरून पडण्याची भीतीही असते.

2 / 6
जर तुमच्याकडूनही स्वयंपाकघरात तेल सांडलं असेल, तर आता टेन्शन घेण्याचे काहीही कारण नाही. काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही काही मिनिटात तेलकट डाग पूर्णपणे स्वच्छ करू शकता.

जर तुमच्याकडूनही स्वयंपाकघरात तेल सांडलं असेल, तर आता टेन्शन घेण्याचे काहीही कारण नाही. काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही काही मिनिटात तेलकट डाग पूर्णपणे स्वच्छ करू शकता.

3 / 6
स्वयंपाकघरात तेल सांडल्यास त्यावर लगेच थोडे गव्हाचे पीठ टाका. साधारण ५ मिनिटे पीठ तसेच राहू द्या, जेणेकरून ते तेल शोषून घेईल. त्यानंतर एका कागदाने किंवा कापडाने ते पीठ पुसून टाका.

स्वयंपाकघरात तेल सांडल्यास त्यावर लगेच थोडे गव्हाचे पीठ टाका. साधारण ५ मिनिटे पीठ तसेच राहू द्या, जेणेकरून ते तेल शोषून घेईल. त्यानंतर एका कागदाने किंवा कापडाने ते पीठ पुसून टाका.

4 / 6
यामुळे फरशीवरचा चिकटपणा पूर्णपणे निघून जाईल. तसेच डागही राहणार नाहीत. गव्हाच्या पिठाप्रमाणेच मीठ देखील तेल स्वच्छ करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. तेल सांडलेल्या भागावर मीठ पसरवून ठेवा आणि ५ ते ६ मिनिटांनी टिश्यू पेपरने पुसून घ्या. मीठ तेल शोषून घेते, ज्यामुळे पृष्ठभाग एकदम स्वच्छ होतो.

5 / 6
जर फरशीवर जुने किंवा कठीण तेलाचे डाग असतील. तर लिंबाचा एक तुकडा घेऊन त्यावर थोडे मीठ टाका. या लिंबाने डाग असलेल्या जागेवर हलक्या हाताने घासल्यास कठीण डागही सहज निघून जातात. या टिप्स वापरून तुम्ही तासनतास मेहनत न करता आपलं स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवू शकता.

6 / 6
Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?