AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 3 वस्तू दिसताच साप जातो पळून, फक्त बाहेर काढा अन्…पुन्हा कधीच दिसणार नाही नागोबा!

साप घरात येऊ नयेत यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी कशी घ्यावी, ते आता जाणून घेऊ या. तुम्ही फक्त घरातल्या घरातच एक काम केले तर साप कधीच तुमच्या घरामध्ये फिरकणार नाहीत.

| Updated on: Jun 15, 2026 | 9:17 PM
Share
आता पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस आला की बिळात लपून बसलेले साप हळूच बाहेर येतात. तुमच्या घराच्या आजबाजूला झाडे असतील, बाग असेल तर पावसाळ्यात मोठे-मोठे साप तुमच्या घरात शिरण्याचाही धोका असतो.

आता पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस आला की बिळात लपून बसलेले साप हळूच बाहेर येतात. तुमच्या घराच्या आजबाजूला झाडे असतील, बाग असेल तर पावसाळ्यात मोठे-मोठे साप तुमच्या घरात शिरण्याचाही धोका असतो.

1 / 5
म्हणूनच साप घरात येऊ नयेत यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी कशी घ्यावी, ते आता जाणून घेऊ या. तुम्ही फक्त घरातल्या घरातच एक काम केले तर साप कधीच तुमच्या घरामध्ये फिरकणार नाहीत.

म्हणूनच साप घरात येऊ नयेत यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी कशी घ्यावी, ते आता जाणून घेऊ या. तुम्ही फक्त घरातल्या घरातच एक काम केले तर साप कधीच तुमच्या घरामध्ये फिरकणार नाहीत.

2 / 5
सापांना धुर अजिबात आवडत नाही. त्यामुळे धुर दिसला की साप त्या ठिकाणाहून पळून जातात. हीच बाब लक्षात घेता धुराच्या मदतीने तुम्ही सापांना तुमच्या घरातून पळवून लावू शकता.

सापांना धुर अजिबात आवडत नाही. त्यामुळे धुर दिसला की साप त्या ठिकाणाहून पळून जातात. हीच बाब लक्षात घेता धुराच्या मदतीने तुम्ही सापांना तुमच्या घरातून पळवून लावू शकता.

3 / 5
एखाद्या ठिकाणी साप आहे, असे तुम्हाला वाटल्यास लगेच त्या ठिकाणी धुर करावा. त्यासाठी धूप, कापूर किंवा लाडकाचा वापर करू शकता. या तीन गोष्टींचा उपयोग करून तुम्ही संबंधित जागेवर धुर करायचा. या धुरामुळे सापाला श्वास घेणे अवघड होते आणि साप लगेच पळ काढतो.

4 / 5
दरम्यान, हा उपाय करताना तुम्ही स्वत:ची काळजी घेणेदेखील खूप गरजेचे आहे. कारण धुरामुळे साप आक्रमक होऊ शकतो. असुरक्षितता वाटल्यास तो तुमच्यावरही हल्ला करू शकतो. म्हणूनच हा उपाय करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

5 / 5
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा