Hrithik Roshan : 75 कोटी बजेट,320 कोटी कमाई… ऋतिकच्या करिअरमधील मोठी चूक, फिल्म धुडकावली नंतर हा ‘खान’ हिरो बनला, जिंकले 19 अवॉर्ड
Hrithik Roshan Rejected Film : आपल्या करिअरमध्ये प्रत्येक कलाकार काही चित्रपट धुडकावतो. काही चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरले तर काही सुपरहिट. त्यामुळे नंतर तो चित्रपट सोडल्याची कलाकाराला खंत सुद्धा वाटते. ऋतिक रोशनने रिजेक्ट केलेल्या मोठ्या फिल्मबद्दल बोलणार आहोत. नंतर हा चित्रपट या खानने स्वीकारला. 300 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय करणाऱ्या या चित्रपटाने 19 पुरस्कार जिंकले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
