आयएएस अधिकारी अन्सार शेख यांचं पत्नीसोबत रोमॅन्टिक फोटोशूट; नेटकरी म्हणाले, रबने बना दी जोडी…

IAS Ansar Shaikh Photos With Wife Waiza Ansari : आयएएस अधिकारी अन्सार शेख यांनी पत्नी वैजा अन्सारी यांच्यासोबत खास फोटोशूट केलं आहे. अन्सार आणि वैजा यांच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय. त्यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत कौतुक केलं आहे. वाचा सविस्तर..

| Updated on: Jun 11, 2024 | 8:09 PM
आयएएस अधिकारी अन्सार शेख... अन्सार हे 2016 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. काही दिवसांआधी त्यांना लग्नगाठ बांधली. त्यानंतर अन्सार यांनी पत्नीसोबतचे काही खास फोटो शेअर केलेत.

आयएएस अधिकारी अन्सार शेख... अन्सार हे 2016 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. काही दिवसांआधी त्यांना लग्नगाठ बांधली. त्यानंतर अन्सार यांनी पत्नीसोबतचे काही खास फोटो शेअर केलेत.

1 / 5
अन्सार शेख आणि त्यांच्या पत्नी वैजा अन्सारी यांचे हे खास फोटो... अन्सार यांनी ब्लेझर घातलं. तर वैजा यांनी ब्लॅक कलरची साडी नेसली आहे. या दोघांच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय.

अन्सार शेख आणि त्यांच्या पत्नी वैजा अन्सारी यांचे हे खास फोटो... अन्सार यांनी ब्लेझर घातलं. तर वैजा यांनी ब्लॅक कलरची साडी नेसली आहे. या दोघांच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय.

2 / 5
2016 साली अन्सार शेख हे युपीएससी परीक्षा पास झाले होते. त्यांनी 361 हा रँक मिळवला होता. रिक्षा चालकाचा मुलगा आयएएस झाला. त्यामुळे अन्सार यांचं प्रचंड कौतुक झालं होतं.

2016 साली अन्सार शेख हे युपीएससी परीक्षा पास झाले होते. त्यांनी 361 हा रँक मिळवला होता. रिक्षा चालकाचा मुलगा आयएएस झाला. त्यामुळे अन्सार यांचं प्रचंड कौतुक झालं होतं.

3 / 5
24 डिसेंबर 2023 या दिवशी अन्सार आणि वैजा हे विवाहबद्ध झाले. अन्सार शेख यांनी वैजा अन्सारी यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा झाली.

24 डिसेंबर 2023 या दिवशी अन्सार आणि वैजा हे विवाहबद्ध झाले. अन्सार शेख यांनी वैजा अन्सारी यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा झाली.

4 / 5
अन्सार आणि वैजा यांची जोडी नेटकऱ्यांना आवडते. या दोघांच्या फोटोंवर नेटकरी लाईक आणि कमेंट्स करत असतात. रब ने बना दी जोडी म्हणत नेटकऱ्याने अन्सार आणि वैजा यांच्या फोटोवर कमेंट केलीय.

अन्सार आणि वैजा यांची जोडी नेटकऱ्यांना आवडते. या दोघांच्या फोटोंवर नेटकरी लाईक आणि कमेंट्स करत असतात. रब ने बना दी जोडी म्हणत नेटकऱ्याने अन्सार आणि वैजा यांच्या फोटोवर कमेंट केलीय.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.