Photo :’आईसलँड गर्ल’; सोनाक्षी सिन्हाचा व्हॅकेशन मूड

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानंसुद्धा आता एक छोटासा ब्रेक घेतला आहे. ती आता मालदीवला पोहचली आहे. (‘Iceland Girl’; Sonakshi Sinha’s vacation mood)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:19 PM, 24 Nov 2020
सध्या बॉलिवूडमध्ये व्हेकेशनचे वारे वाहत आहेत. त्यासाठी अनेक कलाकारांची पसंती ठरली आहे ती 'मालदीव'.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानंसुद्धा आता एक छोटासा ब्रेक घेतला आहे. ती आता मालदीवला पोहचली आहे.
सध्या ती मालदीवमध्ये धमाल करत आहे. तिनं मालदीवचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मालदीवच्या सौंदर्याची झलक ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत आहे.
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.