AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडगार आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत ही खास पेय..

उन्हाळ्यात जर निरोगी राहायचे असेल तर हेल्दी गोष्टींचा आहारात समावेश करा. हेल्दी गोष्टींचा आहारात समावेश केला तर असंख्य समस्या दूर होतील. उन्हाळ्यात सर्वांकडून एक चूक कायमच होते.

| Updated on: Mar 29, 2026 | 12:29 PM
Share
सध्या उन्हाळ्याला सुरूवात झाली. उन्हाळा म्हटले की, थंडगार पेय कोणाला प्यायला आवडत नाहीत. मात्र, बऱ्याचदा थंड पेय पिण्याच्या नादात अनहेल्दी गोष्टीचे सेवन आपल्याकडून केले जाते. 

सध्या उन्हाळ्याला सुरूवात झाली. उन्हाळा म्हटले की, थंडगार पेय कोणाला प्यायला आवडत नाहीत. मात्र, बऱ्याचदा थंड पेय पिण्याच्या नादात अनहेल्दी गोष्टीचे सेवन आपल्याकडून केले जाते. 

1 / 5
तज्ञांच्या मते, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास, उन्हाळ्यात उष्माघात, निर्जलीकरण आणि पचनाच्या समस्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही पेये अत्यंत प्रभावी ठरू शकतात.

तज्ञांच्या मते, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास, उन्हाळ्यात उष्माघात, निर्जलीकरण आणि पचनाच्या समस्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही पेये अत्यंत प्रभावी ठरू शकतात.

2 / 5
उन्हाळ्यात बाहेरील थंड पेय पिण्यापेक्षा कायमच घरगुती पेये सर्वात सुरक्षित ठरतात. यामध्ये सर्वात फायदेशीर बेलफळाचे शरबत ठरते. बेलफळाचे शरबत आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. 

उन्हाळ्यात बाहेरील थंड पेय पिण्यापेक्षा कायमच घरगुती पेये सर्वात सुरक्षित ठरतात. यामध्ये सर्वात फायदेशीर बेलफळाचे शरबत ठरते. बेलफळाचे शरबत आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. 

3 / 5
सत्तूचे पेय आणि आंब्याचा पन्ने देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात याचा आहारात समावेश करावा. ज्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.

सत्तूचे पेय आणि आंब्याचा पन्ने देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात याचा आहारात समावेश करावा. ज्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.

4 / 5
ही पेय आपण दुपारच्या वेळी घेऊ शकतो. ज्यामुळे शरीर थंड होण्यास मदत होते. बाहेरील पेयांपेक्षा ही पेय आपल्या आरोग्यासाठी कधीही चांगली ठरतात. 

ही पेय आपण दुपारच्या वेळी घेऊ शकतो. ज्यामुळे शरीर थंड होण्यास मदत होते. बाहेरील पेयांपेक्षा ही पेय आपल्या आरोग्यासाठी कधीही चांगली ठरतात. 

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...