AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD rain update : महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा, IMD चा या जिल्ह्यांना हाय अलर्ट, आता पाऊस झोडपणार

मोठी बातमी समोर येत आहे, गेल्या दीड महिन्यापासून राज्यात पावसाने दडी मारली आहे, मात्र आता महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

| Updated on: Sep 21, 2026 | 4:00 PM
Share
महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्यांपासून पाऊसच झालेला नाहीये, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. खरीप हंगाम हातचा गेला आहे. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यात परतीचा पाऊस जोरदार कोसळण्याची शक्यता आहे

1 / 7
दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूर हवामान विभागाचे हवामान तज्ज्ञ प्रविण कुमार यांनी हा अंदाज वर्तवला आहे.

दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूर हवामान विभागाचे हवामान तज्ज्ञ प्रविण कुमार यांनी हा अंदाज वर्तवला आहे.

2 / 7
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्व आणि पश्चिम विदर्भात 23 तारखेला सायंकाळपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्याला 24 आणि 25 ला पावसाचा ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

3 / 7
बंगालच्या खाडीत कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, या काळात वादळ आणि विजांच्या कडकडाटाचाही इशारा देण्यात आला आहे. येत्या 23 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

4 / 7
दरम्यान दुसरीकडे कोकणात देखील मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला असून, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर सह ठाणे, मुंबईला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

5 / 7
तसेच दुसरीकडे मराठवाड्यात देखील चांगल्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील काही दिवसांमध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

तसेच दुसरीकडे मराठवाड्यात देखील चांगल्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील काही दिवसांमध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

6 / 7
उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. तब्बल दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर राज्यात जोरदार पवासाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

7 / 7
Follow Us
कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी...
Mumbai Coastal Road crash : कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी पण त्याच्या BMW कारचा..
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...