Photo | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर PPE किटसह देवीचं विसर्जन

नवरात्राच्या मुहूर्तावर देशभरात दुर्गा पुजा उत्साहात करण्यात आली. (Immersion of the Goddess by wearing a PPE kit because of covid19)

Oct 27, 2020 | 4:41 PM
VN

|

Oct 27, 2020 | 4:41 PM

नवरात्रीच्या मुहूर्तावर देशभरात दुर्गा पूजा उत्साहात करण्यात आली. या दरम्यान बंगाली महिलांनी त्यांच्या परंपरेप्रमाणे हा सण साजर केला.

1 / 6
कोलकातामध्ये शेवटच्या दिवशी पूजेनंतर देवीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं.

2 / 6
जयपूरमध्ये महिलांनी महिलांनी एकमेकींना कुंकू लावत देवीची पूजा केली.

3 / 6
कोलकात्यात देवीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं.

4 / 6
पश्चिम बंगालच्या बीरभूरमध्ये महिलांनी दसऱ्याच्या दिवशी कुंकवाची होळी खेळत सण साजरा केला.

5 / 6
कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही महिलांनी PPE किट परिधान करुन देवीची पुजा केली.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें