चीनची मुजोरी उतरवण्यासाठी ट्रम्पना ज्याची गरज होती ते मिळालं, अमेरिकेला या खनिजासाठी मिळाला जबरदस्त पर्याय
US-China : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेकदा चीन विरोधात कठोर निर्णय घेऊन मागे घेतले. कारण अमेरिका एका महत्वाच्या खनिजासाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. चीन त्या खनिजाचा पुरवठा रोखण्याची धमकी द्यायचा. पण आता अमेरिकेला एक पर्याय मिळाला आहे. त्यामुळे चीनची दादागिरी लवकरच संपुष्टात येईल.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
एक्सरसाईज न करता पोट कसे कमी कराल ?
कच्ची केळी खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो का?
मध्यरात्री मांजर लहान मुलांसारखी का रडते? जाणून घ्या यामागची कारणे
150 वर्षांपूर्वी नवरीचा मेकअप कसा केला जायचा? जाणून घ्या...
ऑक्टोबरच्या उकाड्यात आजारी पडू नये म्हणून या 6 गोष्टी लक्षात ठेवा
श्रीकृष्णाच्या जीवनातील 6 गोष्टी प्रत्येकाने शिकाव्यात, आयुष्यासाठी महत्त्वाचे धडे
