Photo | Health Care | घरबसल्या या व्यायामांनी वाढवा आपली ऑक्सिजन लेव्हल
कोरोना विषाणूमुळे ऑक्सिजनची पातळी वाढण्याविषयी बरीच चर्चा होते. डॉक्टर घरी ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचा व्यायाम देखील लोकांना सांगत आहेत आणि जर आपण आपले ऑक्सिजन सॅच्युरेशन नॉर्मल ठेवू इच्छित असाल तर तुम्ही घरी एक्साईज करू शकता. (Increase your oxygen level with this exercise at home)
Non Stop LIVE Update
Most Read Stories